एक्स्प्लोर

Rakhi sawant-Adil Khan Durrani : राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर; अभिनेत्रीने दाखल केली तक्रार

Rakhi Sawant - Adil Khan Durrani : अभिनेत्री राखी सावंतचा पती आदिल खान दुर्राणीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

Rakhi Sawant Husband Adil Khan Durrani Arrested : 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. पण आता अभिनेत्रीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. राखीने तिचा पती आदिल खान दुर्राणी (Adil Khan Durrani) विरोधात तक्रार दाखल केली होती. आता तिच्या तक्रारीची दखल घेत मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी आदिल खानला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानीचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले होते. आता लग्नानंतर काही दिवसांनी राखीने तिच्या पतीवर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. आदिल खान दुर्राणीला पोलिसांनी नेमक्या कोणत्या कारणाने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून राखी आदिल खानवर वेगवेगळे आरोप करत आहे. आदिलचे विवाहबाह्य संबंध असल्याचे राखी म्हणाली होती. आता राखी सावंतच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आदिल खान दुर्रानीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 

राखी सावंतने 6 फेब्रुवारी 2023 रोजी आदिल खान दुर्रानीबद्दल अनेक खुलासे करत त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राखी सावंत ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यापूर्वी आदिलने तिच्याकडून पैसे आणि दागिने काढून घेतले आहेत. आदिल राखीचा छळ करत असून त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा गंभीर आरोप राखीने केला आहे. पोलिसांनी आदिल खान दुर्राणीविरुद्ध आयपीसी कलम 406 आणि 420 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. 

डीसीपी झोन 9 अनिल पारस्कर यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, राखी सावंतच्या तक्रारीवरुन आम्ही गुन्हा दाखल केला आहे. सध्या याप्रकरणी पोलीसांचा तपास सुरू आहे. राखीचा पती आदिलला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे". आदिल खान दुर्रानीसोबत लग्नबंधनात अडकल्यानंतर राखी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी सावंतच्या आयुष्यात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत.

संबंधित बातम्या

Adil Khan Girlfriend : राखी सावंतची 'सौतन', 'या' अभिनेत्रीसाठी केला विश्वासघात, आदिल खानची गर्लफ्रेंड तनू आहे तरी कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोलSolapur Sharad Koli Crime : प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या कोळींविरोधात गुन्हा दाखलAvinash Jadhav Misal Pav : मतदानानंतर निवांत,अविनाश जाधवांनी लुटला मामलेदार मिसळीचा आस्वाद...Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Embed widget