एक्स्प्लोर

Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादव विरोधात तक्रार दाखल; विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा आरोप

Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादवने विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादवच्या (Rajpal Yadav) अडचणीत वाढ झाली आहे. शूटिंगदरम्यान राजपालने विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

शूटिंगदरम्यान अपघात झाला आणि...

शशांक श्रीवास्तवच्या आगामी सिनेमात राजपाल यादव मुख्य भूमिकेत आहे. सध्या राजपाल कर्नलगंजमध्ये या सिनेमाचं शूटिंग करत आहे. एका सीनच्या शूटिंगदरम्यान त्याला स्कूटर चालवायची होती. पण स्कूटर चालवत असताना क्लच वायर तुटली आणि एका रिक्षाला ती धडकली. त्यामुळे एका विद्यार्थ्याला दुखापत झाली. 

विद्यार्थाला दुखापत झाल्याने त्याने चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे युनिटमधील मंडळींनी त्याच्याशी गैरवर्तन केले. त्यानंतर विद्यार्थ्याने थेट राजपाल यादव विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्याने म्हटलं आहे,"युनिटमधील लोकांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं आहे. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे". 

विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर शूटिंगमध्ये अडथळा आणल्याबद्दल विद्यार्थ्याविरोधात शूटिंग युनिटने तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी बोलताना कर्नलगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी राममोहन राय म्हणाले,"दोघांच्याही विरोधात तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे आता चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल".

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajpal Naurang Yadav (@rajpalofficial)

संबंधित बातम्या

Urfi Javed : उर्फी जावेदच्या अडचणीत पुन्हा वाढ; समाजात अश्लीलता पसरवल्याचा आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget