एक्स्प्लोर

Jailer : थलैवा 'रजनीकांत'च्या 'जेलर' सिनेमाचे पोस्टर आऊट; लवकरच शूटिंगला करणार सुरुवात

Rajinikanth : दाक्षिणात्य सुपरस्टार 'रजनीकांत'च्या आगामी सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले आहे. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

Jailer : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतने (Rajinikanth) त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. 'जेलर' (Jailer) असे या सिनेमाचे नाव आहे. हा तामिळ भाषेतील सिनेमा असून नेलसन दिलीप कुमार या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. शुक्रवारी निर्मात्यांनी या सिनेमाचे पोस्टर रिलीज केलं आहे. त्यामुळे रजनीकांतचे चाहते आनंदी झाले आहेत. 

'जेलर'चे पोस्टर रिलीज

'जेलर'च्या पोस्टरमध्ये एक रक्ताने भरलेला चाकू दिसत आहे. तसेच बॅकग्राउंडला एक कारखाना दिसत आहे. तामिळ आणि हिंदीमध्ये या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता शिवराजकुमारदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. 

सन पिक्चर्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. रजनीकांत Annaathee या सिनेमात शेवटचा रुपेरी पडद्यावर झळकला होता. या सिनेमाची निर्मतीदेखील सन पिक्चर्सने केली होती. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. 'जेलर' हा रजनीकांतचा 169 वा सिनेमा आहे. त्यामुळे या सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

नेलसन दिपीप कुमार यांनी 'जेलर' या सिनेमाचे लेखन केलं आहे. या सिनेमात शिवा राजकुमार नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे, असे म्हटले जात आहे. जुलैमध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. चैन्नईमध्ये या सिनेमाचे शूटिंग होणार आहे. सध्या नेलसन दिपीप कुमार या सिनेमाच्या कथानकावर काम करत आहेत. सिनेमाचे पोस्टर रिलीज झाल्यामुळे प्रेक्षक आता 'जेलर' सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

संबंधित बातम्या

तामिळनाडू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मत न देणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये रजनीकांतसह 'या' सेलिब्रिटींचा समावेश

Dhanush : रजनीकांतच्या लेकीशी फारकत, आता ‘या’ खास व्यक्तीसोबत वेळ घालवतोय साऊथ स्टार धनुष!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Writer Santosh Kumar Claims Aditya Dhar Copied Script: 'माझी स्क्रिप्ट चोरलीय...', प्रसिद्ध फिल्ममेकरचा आदित्य धरवर गंभीर आरोप, कोर्टाच खेचण्याचाही इशारा; 'धुरंधर 2' अडचणीत?
'माझी स्क्रिप्ट चोरलीय...', प्रसिद्ध फिल्ममेकरचा आदित्य धरवर गंभीर आरोप, कोर्टाच खेचण्याचाही इशारा; 'धुरंधर 2' अडचणीत?
Malaika Arora Apartment On Lease: मलायका अरोराची स्मार्ट इन्व्हेस्टमेंट; मुंबईतलं आलिशान अपार्टमेंट दिलं भाड्यानं, कोट्यवधींमध्ये करणार कमाई
मलायका अरोराची स्मार्ट इन्व्हेस्टमेंट; मुंबईतलं आलिशान अपार्टमेंट दिलं भाड्यानं, कोटींमध्ये करार
Dhurandhar 2 Box Office Collection Day 13: 'धुरंधर 2'नं 13 व्या दिवशी सर्वांना पाणी पाजलं; थेट 'पुष्पा 2'लाच लोळवलं, स्वतःच्या नावावर केला धमाकेदार रेकॉर्ड
'धुरंधर 2'नं 13 व्या दिवशी सर्वांना पाणी पाजलं; थेट 'पुष्पा 2'लाच लोळवलं, स्वतःच्या नावावर केला धमाकेदार रेकॉर्ड
Actress Sonam Khan Struggle Life: 16 व्या वर्षी इंडस्ट्रीत डेब्यू, कामचं असं केलं की, रातोंरात चर्चेत आली; 20 व्या वर्षी झाली आई, तेव्हापासूनच इंडस्ट्रीतून गायब 'ही' अभिनेत्री
16 व्या वर्षी इंडस्ट्रीत डेब्यू, कामचं असं केलं की, रातोंरात चर्चेत आली; 20 व्या वर्षी झाली आई, तेव्हापासूनच इंडस्ट्रीतून गायब 'ही' अभिनेत्री

व्हिडीओ

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report
Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Sunil Tatkare Coffee With Kaushik : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राग तटकरेंवरच का?
Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला, शिवाजी कर्डिलेंच्या जागी कोण?
मोठी बातमी : राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला, शिवाजी कर्डिलेंच्या जागी कोण?
Vasai Crime News: मैत्रीचा रक्तरंजित शेवट; पैशाच्या वादातून मित्राचाच शिरच्छेद, सापडू नये म्हणून धड…क्रूर घटनेनं वसई हादरली, नेमकं काय घडलं सत्य आलं समोर
मैत्रीचा रक्तरंजित शेवट; पैशाच्या वादातून मित्राचाच शिरच्छेद, सापडू नये म्हणून धड…क्रूर घटनेनं वसई हादरली, नेमकं काय घडलं सत्य आलं समोर
Video: गाझा साफ केल्यानंतर आता इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी आरोपींना फक्त दिवसांत 90 दिवसात फासावर लटकवणार; अपील सुद्धा नाही, खासदार मंत्र्यांचा भर संसदेत शॅम्पेन उडवत नंगानाच
Video: गाझा साफ केल्यानंतर आता इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी आरोपींना फक्त दिवसांत 90 दिवसात फासावर लटकवणार; अपील सुद्धा नाही, खासदार मंत्र्यांचा भर संसदेत शॅम्पेन उडवत नंगानाच
Russian military transport plane crashes: रशियन लष्करी वाहतूक विमान संपर्क तुटल्यानंतर खडकावर कोसळलं; 29 जणांचा जागीच अंत
रशियन लष्करी वाहतूक विमान संपर्क तुटल्यानंतर खडकावर कोसळलं; 29 जणांचा जागीच अंत
Ashok Kharat Wife: दोघांमधील अंतर मोठं, लग्नानंतर गरिबीतून बाहेर पडली, सुनीताची 'कल्पना' झाली, अशोक खरातच्या बायकोची दुसरी बाजू समोर
दोघांमधील अंतर मोठं, लग्नानंतर गरिबीतून बाहेर पडली, सुनीताची 'कल्पना' झाली, अशोक खरातच्या बायकोची दुसरी बाजू समोर
Mahayuti: महायुतीतील अनेक मंत्र्यांची मंत्रालयात दांडी; दालनावर लाखो रुपये खर्च अन् खासगी बंगल्यावरूनच काम सुरू, इकडे अधिकाऱ्यांची मनमर्जी
महायुतीतील अनेक मंत्र्यांची मंत्रालयात दांडी; दालनावर लाखो रुपये खर्च अन् खासगी बंगल्यावरूनच काम सुरू, इकडे अधिकाऱ्यांची मनमर्जी
Ashok Kharat : भोंदू खरातची पुण्यात 'माया', चेक नाही, फक्त कॅशने व्यवहार, मॉडेल कॉलनीत मुलीच्या नावे 1.20 कोटींचा आलिशान फ्लॅट, धक्कादायक माहिती उघड
भोंदू खरातची पुण्यात 'माया', चेक नाही, फक्त कॅशने व्यवहार, मॉडेल कॉलनीत मुलीच्या नावे 1.20 कोटींचा आलिशान फ्लॅट, धक्कादायक माहिती उघड
Malaika Arora Apartment On Lease: मलायका अरोराची स्मार्ट इन्व्हेस्टमेंट; मुंबईतलं आलिशान अपार्टमेंट दिलं भाड्यानं, कोट्यवधींमध्ये करणार कमाई
मलायका अरोराची स्मार्ट इन्व्हेस्टमेंट; मुंबईतलं आलिशान अपार्टमेंट दिलं भाड्यानं, कोटींमध्ये करार
Embed widget