एक्स्प्लोर

'सुपर डांसर 4' मध्ये शिल्पा शेट्टीची रीएन्ट्री; निर्मात्यासमोर ठेवली 'ही' अट 

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) तब्बल तीन आठवड्यानंतर डान्स रिअॅलिटी शो 'सुपर डान्सर 4' च्या सेटवर परतली. शो मध्ये पुनरागमन करण्यासाठी निर्मात्यांसमोर तिने एक अट ठेवली होती. 

मुंबई : राज कुंद्राच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा स्वत:ला आणि स्वत:च्या करियरला सावरण्याचा प्रयत्न करतेय. या प्रकरणानंतर जवळपास एक महिन्यानंतर शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा डान्स रिअॅलिटी शो 'सुपर डान्सर 4' च्या सेटवर परत आली. मात्र शिल्पाने शोमध्ये परतण्यासाठी 'सुपर डान्सर' च्या निर्मात्यांसमोर काही अटी ठेवल्याचं समोर आलं आहे.

शिल्पा शेट्टी 'सुपर डान्सर 4 '  च्या सेटवर पोहोचली त्या वेळेस या शोचे परिक्षक गीता कपूर आणि अनुराग बासू यांनी तिचे जोरदार स्वागत केले. शिवाय 'सुपर डान्सर' शो च्या प्रेक्षकांनी देखील तिचे कौतुक केले. शो मधील स्पर्धकांनी, परीक्षकांनी आणि प्रेक्षक वर्गाने दाखवलेला हा उत्साह पाहताच शिल्पा शेट्टीच्या डोळ्यात अश्रू आले, ती भावूक झाली. त्यावेळेस शो च्या इतर क्रू मेंबर्स व सोबतच्या परीक्षकांनी तिला सांभाळून घेतले. शिल्पाचे हे पुनरागमन पाहून तिचे चाहते खूप खुश झाले आहे.

राज कुंद्रा प्रकरणात शिल्पा शेट्टीला मोठी मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळे तिला पुन्हा टेलिव्हिजन स्क्रीनवर परतणं अवघड झालं होतं. पण म्हणतात ना, 'शो मस्ट गॉन', अशाप्रकारची हिंमत हवी असेल तर त्यासाठी कोणतेही नियम आपल्याला बनवून चालणार नाही. शिल्पाचे देखील असेच काहीसे मत होते. त्यामुळे या शोच्या सेट वर परत येण्यासाठी शिल्पा होकार कळवला .पण  या शोमध्ये परतण्यासाठी शिल्पाने या शोच्या टीमशी संपर्क साधला आणि करण्यासाठी काही अटी समोर ठेवल्या. आपण या शोमध्ये कोणत्याही वादग्रस्त प्रश्नाला उत्तर देणार नाही, याशिवाय आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची कोणत्याच प्रकारची चर्चा किंवा विनोद सेट वर होऊ नये अशा प्रकारची अट शिल्पाने निर्मात्यांसमोर ठेवली असल्याचं समोर आलं आहे.

'सुपर डान्सर' च्या निर्मात्यांना शिल्पाला शो मधून बाहेर जाऊ द्यायचे नव्हते. गेल्या तीन आठवड्यांपासून ती शो मध्ये आली नाही हा तिचा स्वतःचा निर्णय होता. या काळात बऱ्याच गोष्टींना तिला सामोरे लागले होते. 

संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Priya Bapat: वयाचं अंतर अन् त्यात लव्ह मॅरेज, लग्नाच्या आदल्या दिवशी आईने प्रिया बापटला दिला मोलाचा सल्ला
वयाचं अंतर अन् त्यात लव्ह मॅरेज, लग्नाच्या आदल्या दिवशी आईने प्रिया बापटला दिला मोलाचा सल्ला
Peddi: राम चरण अन् जान्हवीची हिट ठरली जोडी; 3 दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कमाई, 150 कोटींच्या दिशेनं वाटचाल
राम चरण अन् जान्हवीची हिट ठरली जोडी; 3 दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कमाई, 150 कोटींच्या दिशेनं वाटचाल
Cockroach Janata Party: 'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
Bigg Boss Tamil Fame Actress Julie On Thalpathy Vijay TVK: 'विजय अण्णा आणि TVK मुळे माझं मिसकॅरेज झालंय...'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा थलपती विजय यांच्यावर खळबळजनक आरोप
'विजय अण्णा आणि TVK मुळे माझं मिसकॅरेज झालंय...'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा थलपती विजय यांच्यावर खळबळजनक आरोप

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News: सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
EPFO: पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज कधी मिळणार? कोट्यवधी खातेदार दोन महिन्यांपासून वेटिंगवर, बॅलन्स कसा चेक करायचा? जाणून घ्या  
EPFO: ईपीएफओकडून 8.25 टक्के व्याज दर जाहीर, खात्यात पैसे कधी येणार? पीएफ खात्यातील शिल्लक कशी चेक करायची? 
Tukaram Mundhe decision about Vada Pav: वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Gold Rate : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर भारतीयांनी सोने खरेदीचा पॅटर्नच बदलला, एका कृतीने मार्केटमधील सप्लाय वाढला, सोने-चांदीचे दर झटक्यात घसरले
पंतप्रधान मोदींची चाल गेमचेंजर ठरली? फक्त एक आवाहन अन् सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
Sunetra Pawar and Navneet Rana: राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, अद्याप निर्णय नाही, राष्ट्रवादीत अंतर्गत घडामोडींना वेग
राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, अद्याप निर्णय नाही, राष्ट्रवादीत अंतर्गत घडामोडींना वेग
Embed widget