एक्स्प्लोर

20 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर ब्रेकअप, अभिनेता राहुल खन्ना ट्रेण्डिंग

मुंबई : प्रख्यात अभिनेते विनोद खन्ना यांचा धाकटा मुलगा, बॉलिवूड अभिनेता राहुल खन्नाचा भाऊ अशी ओळख असलेला अभिनेता राहुल खन्नानं नुकतंच ट्विटरवरुन एक गुपित उघड केलं आहे. 20 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर ब्रेकअप झाल्याची खंत त्याने व्यक्त केली आहे. राहुल खन्नाने आपल्या ब्रेकअपची वार्ता ट्विटरवरुन जगजाहीर केली आहे. सोशल मीडियावर राहुलला प्रचंड फॅन फॉलोविंग असल्यामुळे अनेक चाहत्यांनी हळहळ व्यक्त करत त्याला काही सल्लेही दिले आहेत. अभिनय क्षेत्रात नशिब आजमावता न आल्याने त्याने ब्लॉगलेखन सुरु केलं. त्याची विनोदी लेखनशैली प्रसिद्ध असून तो आघाडीच्या अनेक मासिकांसाठी लेखनही करतो. राहुलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आतापर्यंत फारशी चर्चा झालेली नाही. तो कोणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे की त्याचं लग्न झालं आहे, याविषयी आतापर्यंत फारशी कोणाला खबरबात नव्हती. मात्र अचानक त्याने आपल्या दोन दशकांच्या अफेअरची अखेर झाल्याचा बॉम्ब टाकला आणि सगळेच अवाक झाले. https://twitter.com/R_Khanna/status/835446729340248064 विशेष म्हणजे राहुल खन्नाच्या चाहत्यांनी त्याला ब्रेकअपमधून सावरण्यासाठी काही टिप्सही दिल्या. चॉकलेट खाण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत अनेक सल्ले राहुलला देण्यात आले आहेत. 1947 अर्थ, बॉलिवूड हॉलिवूड, ऐलान, दिल कबड्डी, लव्हा आज कल, वेक अप सिद यासारखे राहुलचे सिनेमे गाजले आहेत. 20 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर ब्रेकअप, अभिनेता राहुल खन्ना ट्रेण्डिंग

महत्त्वाच्या बातम्या

SRH Owner Kavya Maran Marrying Anirudh Ravichander: काव्या मारन होणार थलायवी रजनिकांत यांची सूनबाई? 'कोलावेरी डी' फेम संगीतकारासोबत बांधणार साताजन्माची गाठ
काव्या मारन होणार थलायवी रजनिकांत यांची सूनबाई? 'कोलावेरी डी' फेम संगीतकारासोबत बांधणार साताजन्माची गाठ
Ashram web series: 'आश्रम'मध्ये बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन्स, लिप-लॉक अन्...; 'नको त्या सीन्स'मुळे अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडनं नातंच तोडलं
'आश्रम'मध्ये बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन्स, लिप-लॉक अन्...; 'नको त्या सीन्स'मुळे अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडनं नातंच तोडलं
Ek Hota Malin Marathi Movie: निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
Salman khan and Aishwarya: सलमान-ऐश्वर्याच्या ब्रेकअपनंतरची 'ती' बाजू कुणालाच माहीत नाही, अभिनेत्रीचा इंडस्ट्रीवरचा उडालेला विश्वास, सारखी वाटायची 'त्या' एकाच गोष्टीची भीती
सलमान-ऐश्वर्याच्या ब्रेकअपनंतरची 'ती' बाजू कुणालाच माहीत नाही, अभिनेत्रीचा इंडस्ट्रीवरचा उडालेला विश्वास, सारखी वाटायची 'त्या' एकाच गोष्टीची भीती

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
Devendra Fadnavis: सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
Sunil Shinde News: ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
Raj Thackeray: जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
Hardik Pandya: आजवर कोणत्याच भारतीय क्रिकेटरने घेतला नाही असा निर्णय चक्क हार्दिक पांड्यानं घेतला!
आजवर कोणत्याच भारतीय क्रिकेटरने घेतला नाही असा निर्णय चक्क हार्दिक पांड्यानं घेतला!
Eknath Shinde Delhi Visit: श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
Ek Hota Malin Marathi Movie: निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
Embed widget