एक्स्प्लोर

Prajaktta Mali: 'सोनू सूद म्हणाले, गळ्यातलं...'; प्रजक्ता माळीची खास पोस्ट

प्राजक्तानं (Prajaktta Mali) अभिनेता सोनू सूदसोबतचा (Sonu Sood) फोटो शेअर करुन त्याला खास कॅप्शन देखील दिलं आहे.

Prajaktta Maliमराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. प्राजक्ताच्या सोशल मीडिया पोस्ट या चर्चेत असतात. नुकतीच प्राजक्तानं एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिनं बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदसोबतचा (Sonu Sood) फोटो शेअर करुन त्याला खास कॅप्शन देखील दिलं आहे. प्राजक्ताच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

प्राजक्ताची पोस्ट

प्राजक्तानं नुकतीच ब्रह्मपुरी महोत्सवात हजेरी लावली. या  महोत्सवात सोनू सूद देखील उपस्थित होता. या महोत्सवातील फोटो शेअर करुन प्राजक्तानं त्याला खास कॅप्शन दिलं. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'ब्रम्हपुरी महोत्सव, महोत्सवात “प्राजक्तराज” विषयी महोत्सवाइतकं बोललं गेलं. की मी भारावून गेले. खूप आभार.
ठरवून टाकलं; “प्राजक्तराज”चं पहिलं प्रदर्शन विदर्भात लागणार. “भद्रावती” वेळ- दिवस लवकरच कळवेन. बाय द वे, सोनू सूद ही म्हणाले, “गळ्यातलं unique आहे.अर्थातच प्राजक्तराजची ‘वज्रटिक’ परिधान केली होती.'

प्राजक्ताच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट केल्या आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरनं देखील प्राजक्ताच्या या पोस्टला कमेंट केली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

 प्राजक्ता सध्या तिच्या रानबाझार या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये प्राजक्तानं रत्ना ही भूमिका साकारली आहे. रानबाझार सीरिजमधील प्राजक्ताच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधून देखील प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीस येते. तसेच काही महिन्यांपूर्वी लकडाऊन हा प्राजक्ताचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Prajaktta Mali: चाहत्याचा प्राजक्ताला सवाल 'लग्न करु की नको?', अभिनेत्री उत्तर देत म्हणाली, 'माझा भरवसा नाही'

महत्त्वाच्या बातम्या

Nimish Kulkarni New Marathi Film: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसिद्ध अभिनेता झळकणार मराठी सिनेमात; निमिष कुलकर्णीच्या आगामी सिनेमाचं नाव काय?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसिद्ध अभिनेता झळकणार मराठी सिनेमात; निमिष कुलकर्णीच्या आगामी सिनेमाचं नाव काय?
John Abraham Buys Bungalow: जॉन अब्राहमकडून चाहत्यांसाठी गुड न्यूज, मुंबईतील पॉश परिसरात खरेदी केला बंगला, किंमत ऐकून थक्क व्हाल
जॉन अब्राहमकडून चाहत्यांसाठी गुड न्यूज, मुंबईतील पॉश परिसरात खरेदी केला बंगला, किंमत ऐकून थक्क व्हाल
Elvish Yadav on CJP protest: 'ना मी BJP समर्थक ना...', CJP आंदोलनावर एल्विश यादवची प्रतिक्रिया चर्चेत, नेटकरी भडकले; इन्फ्ल्युएंसरची घेतली शाळा
'ना मी BJP समर्थक ना...', CJP आंदोलनावर एल्विश यादवची प्रतिक्रिया चर्चेत, नेटकरी भडकले; इन्फ्ल्युएंसरची घेतली शाळा
Cockroach janta party Protest: CJPच्या मोर्चात तरुणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं, VIDEO व्हायरल होताच B-Townचे कलाकार भडकले, अनुराग कश्यपचा पोलिसांना थेट सवाल
CJPच्या मोर्चात तरुणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं, VIDEO व्हायरल होताच B-Townचे कलाकार भडकले, अनुराग कश्यपचा पोलिसांना थेट सवाल

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
Sharad Pawar : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
Sonam Wangchuk: मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
Maharashtra Weather Update: मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Embed widget