एक्स्प्लोर

K Pop Singer Haesoo : के-पॉप सिंगर हसूने वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप; मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

के-पॉप (K Pop) सिंगर  हासूचं (Haesoo) निधन झालं आहे. तिनं वयाच्या 29 वर्षी अखेरचा श्वास घेतला.

K Pop Singer Haesoo : कोरियन संगीतक्षेत्रामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. के-पॉप (K Pop) सिंगर  हासूचं (Haesoo) निधन झालं आहे. तिनं वयाच्या 29 वर्षी अखेरचा श्वास घेतला.  रिपोर्टनुसार, हासू ही एका हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळली. पोलिसांना एक पत्र देखील सापडले.

हसू ही कोरियन संगीतक्षेत्रामधील  लोकप्रिय गायक होती. तिने 2019 मध्ये 'माय लाइफ मी' या मिनी-अल्बममधून संगीतक्षेत्रात पदार्पण केलं. यानंतर तिची अनेक गाणी रिलीज झाली. तिच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. ती 20 मे 2023 रोजी वांजू गन, जिओलाबुक-डो येथे ग्वांगजुमियोन पीपल्स डे कार्यक्रमात गाणं सादर करणार होती. मात्र, तिच्या निधनामुळे त्या कार्यक्रमाला ती उपस्थित राहणार नसल्याचा फोन त्या  आयोजकांना आला. हसूच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

चाहत्यांमध्ये पसरली शोककळा 

हसूचा जन्म डिसेंबर 1993 मध्ये झाला होता. तिने कोरियन संगीताचा अभ्यास केला होता. हसूचा चाहता वर्ग मोठा होता.  हसूच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हासूला श्रद्धांजली वाहिली आहे.  

काही दिवसांपूर्वी मून बिननं घेतला होता जगाचा निरोप

काही दिवसांपूर्वी कोरियन सिंगर एस्ट्रो स्टार मून बिनचे ( Moon Bin) निधन झाले. मून बिनचे वयाच्या 25 व्या वर्षी निधन झाले आणि त्यांच्या आकस्मिक निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. 19 एप्रिल रोजी मून बिनचा मृतदेह त्याच्या खोलीत   आढळला होता. त्याच वेळी, मून बिनच्या आकस्मिक मृत्यूनंतर सुमारे तीन आठवड्यांनंतर, आता के-पॉप गायक हसूचे निधन झाले आहे.

संबंधित बातम्या

Entertainment News Live Updates 16 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सBaba Siddique Case : बाबा सिद्दीकी प्रकरणात आरोपी अर्धातास लिलावती रूग्णालयाबाहेर!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaCyber Police Nagpur : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
Embed widget