एक्स्प्लोर

Poonam Pandey : पूनम पांडे पुन्हा एकदा जिवंतपणीच मरायला तयार? त्या पोस्ट डिलीट केल्याने नेटकऱ्यांनी डोक्यावर हात मारला!

Poonam Pandey : अभिनेत्री पूनम पांडेने सर्वायकल कॅन्सरसंदर्भातील (Cervical cancer) सर्व पोस्ट आता सोशल मीडियावरुन डिलीट केल्या आहेत. तसेच लवकरच सत्य समोर आणणार असल्याची माहिती अभिनेत्रीने दिली आहे.

Poonam Pandey : अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्रीने आता सर्वायकल कॅन्सरसंदर्भात (Cervical cancer) केलेल्या सर्व पोस्ट सोशल मीडियावरुन डिलीट केल्या आहेत. अभिनेत्रीने या पोस्ट डिलीट केल्याने नेटकऱ्यांनी डोक्यावर हात मारला आहे. दरम्यान लवकरच सत्य समोर आणणार असल्याची माहिती अभिनेत्रीने दिली आहे.

पूनम पांडेची नवी पोस्ट काय? (Poonam Pandey New Post)

पूनम पांडेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"लवकरच सत्य समोर येईल". ही पोस्ट शेअर करण्यासोबत पूनमच्या निधनाची बातमी देणारी तिच्या टीमने केलेली पोस्ट डिलीट करण्यात आली आहे.

पूनम पांडे नेटकऱ्यांकडून ट्रोल

पूनम पांडेला नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जात आहे. आता आम्ही कोणतीही फेक न्यूज ऐकू शकत नाही, आता बोलेल माझं खरचं निधन झालं आहे, आता अजून काही बाकी आहे का? पूनम पांडेवर आता आमचा विश्वास नाही, अभिनेत्री आता खूप अती करत आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

पूनम पांडेच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. अशातच दुसऱ्या दिवशी आपण जिवंत आहोत असं म्हणत तिने एक व्हिडीओ शेअर केला. तसेच सर्वायकल कॅन्सरसंदर्भात एक वेबसाईट सुरू केल्याची माहिती तिने चाहत्यांना दिली. सर्वायकल कॅन्सरसंदर्भात जगजागृती करण्यासाठी अफवा पसरवली असल्याचं तिने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं. त्यामुळे सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी नंतर तिची शाळा घेतली. 

पूनमच्या 'त्या' पोस्टनंतर निधनाच्या उलट-सुलट चर्चांना सुरुवात

पूनम पांडेने 2 फेब्रुवारी 2024 रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने लिहिलं होतं,"आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी खूपच धक्कादायक आहे. कॅन्सशी झुंझ देणारी आपली लाडकी पूनम आपल्याला सोडून गेली. तिला सर्वायकल कॅन्सर (Cervical Cancer) म्हणजेच गर्भाशयाचा कर्करोग होता असं तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

कोण आहे पूनम पांडे (Who is Poonam Pandey)

पूनम पांडे हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावरदेखील चांगलीच अॅक्टिव्ह आहे. आपल्या हॉट अंदाजाने ती सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. 2013 मध्ये 'नशा' या सिनेमाच्या माध्यमातून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. अनेक सिनेमांत आणि छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांत तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे.

संबंधित बातम्या

Poonam Pandey : "पूनम पांडे जिवंत"; निधनाच्या अफवांना पूर्णविराम देत शेअर केला व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Video : गाटकोपरमधील होर्डिंग कसं पडलं? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला संपूर्ण थरार!Zero Hours Amit Shah Full : पक्षफुटी, सत्तांतर ते जागांचं समीकरण? अमित शाह EXCLUSIVE ABP MAJHAVare Nivadnukiche Superfast News 10 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024Ghatkopar Hoarding Collapse New Video : घाटकोपर होर्डिंग कोसळतानाचा आणखी एक थरारक व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
Embed widget