एक्स्प्लोर

किंग खान आणि भाईजानची फायटिंग; Pathaan x Tiger Theme Song रिलीज

'पठाण' चित्रपटातील आयकॉनिक सीनचा व्हिडीओ यश राज फिल्म्सच्या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 'Pathaan x Tiger Theme Song' असं नाव देण्यात आलं आहे.

Pathaan x Tiger Theme Song : यशराज फिल्म्सच्या 'पठाण'(Pathaan)  या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यानं केलं होतं. या चित्रपटातील शाहरुख खानच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता 'पठाण' चित्रपटातील आयकॉनिक सीनचा व्हिडीओ यश राज फिल्म्सच्या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 'Pathaan x Tiger Theme Song' असं नाव देण्यात आलं आहे.

'Pathaan x Tiger Theme Song'  मध्ये सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) हे फायटिंग करताना दिसत आहेत. यावर्षी रिलीज होणाऱ्या 'टायगर 3' या चित्रपटामध्ये शाहरुख-सलमामला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पठाण x टायगर'   थीम साँग यशराज फिल्म्स या युट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आलं आहे.  विशाल-शेखर यांनी संगीतबद्ध केलेल्या, थीम सॉन्गला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. अवघ्या काही तासातच या साँगला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. 

 नेटकऱ्यांच्या कमेंट्स 

'Pathaan x Tiger Theme Song' एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'तुम्ही बॉलिवूडला इग्नोर करु शकता पण तुम्ही सलमान खान आणि शाहरुख खानला इग्नोर करु शकत नाही.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'सर्वात उत्कृष्ठ सिन'

सलमानचे चित्रपट

सलमानचा 'टायगर-3' हा चित्रपटदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. किक-2 तसेच नो एन्ट्रीच्या सिक्वेलमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असंही म्हटलं जात आहे. त्याचा लवकरच 'किसी का भाई किसी की जान'  हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात सलमान आणि पूजा यांच्यासोबत शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल हे कलाकार  देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 

शाहरुखचे आगामी चित्रपट 

शाहरुख लवकरच जवान आणि डंकी या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही महिन्यांपूर्वी शाहरुखचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटात शाहरुखसोबतच, दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांच्यासोबतच डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली.

महत्वाच्या इतर बातम्या :

Most Awaited Hindi Films Of 2023: 'या' चित्रपटांची प्रेक्षक बघत आहेत उत्सुकतेने वाट; 'मोस्ट अवेटेड हिंदी फिल्म्स' ची यादी जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaPM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामनाCM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठकABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Embed widget