एक्स्प्लोर

Pathaan Box Office Collection Day 12 : थांबायचं नाय गड्या... पठाणची जादू कायम; 12 व्या दिवशी केली कोट्यवधींची कमाई

पठाण (Pathaan) हा चित्रपट रिलीज होऊन 12 दिवस झाले आहे. या चित्रपटानं रविवारी (5 फेब्रुवारी) देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

Pathaan Box Office Collection Day 12 : अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. रिलीज आधीच या चित्रपटानं अॅडव्हान्स बुकिंगमधून कोट्यवधींची कमाई केली होती. हा चित्रपट रिलीज होऊन 12 दिवस झाले आहे. या चित्रपटानं रविवारी (5 फेब्रुवारी) देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. जाणून घेऊयात या चित्रपटाचं 12 व्या दिवसाचं कलेक्शन...

रमेश बाला यांनी  ट्वीट शेअर करुन पठाणच्या कलेक्शनची माहिती दिली आहे. त्यांच्या ट्वीटनुसार, पठाण या चित्रपटानं भारतात रविवारी (5 फेब्रुवारी) बॉक्स ऑफिसवर 28 कोटींची कमाई केली. तर जगभरात या चित्रपटानं जवळपास 850 कोटींची कमाई केली आहे. केवळ 12 दिवसात पठाणनं 850 कोटींची कमाई केल्यानं आता शाहरुखचे चाहते त्याचं कौतुक करत आहेत. 

 'या' चित्रपटांना पठाणनं टाकलं मागे

पठाण चित्रपटानं भारतात जवळपास 415 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आता या चित्रपटानं काही सुपरहिट चित्रपटांच्या कलेक्शनचे रेकॉर्ड्स तोडले आहेत. दंगल (Dangal), संजू (Sanju), पीके (Pk), टायगर जिंदा है (Tiger Zinda Hai) या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे रेकॉर्ड मोडले आहे. यामधील पिके या चित्रपटानं 387.38 कोटींची कमाई केली होती. तर संजू या चित्रपटानं  342.86 कोटींची कमाई केली होती. 

पठाण चित्रपटातील स्टार कास्ट

पठाण चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता सलमान खाननं देखील कॅमिओ केला आहे. शाहरुखनं पठाण चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे.  आठ देशांमध्ये 'पठाण' सिनेमाचं शूटिंग झालं आहे. यात स्पेन, यूएई, भारत, तुर्की, फ्रान्स या प्रमुख देशांचा समावेश आहे.

पठाणमधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती

पठाण या चित्रपटामधील झुमे जो पठाण आणि बेशरम रंग या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या गाण्यावरील डान्सचे रिल्स सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या चित्रपटामधील दीपिका आणि शाहरुखच्या केमिस्ट्रीला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

Pathaan Box Office Collection : रिलीजच्या दहा दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चाच दबदबा; 400 कोटींचा टप्पा पार

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde and Aadesh Bandekar: 'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
Aaishvary thackeray in YRF Film: राजकारणापासून दूर, सिनेइंडस्ट्रीत ठेवलं पाऊल; यशराज फिल्म्समध्ये झळकणार बाळासाहेब ठाकरेंचा नातू
राजकारणापासून दूर, सिनेइंडस्ट्रीत ठेवलं पाऊल; यशराज फिल्म्समध्ये झळकणार बाळासाहेब ठाकरेंचा नातू
Dia Mirza Questions PM Modi : 'तुम्हाला काहीतरी बोलायला 47 दिवस...' पंतप्रधान मोदींच्या स्टेटमेंटवर दिया मिर्झाचा तिखट शब्दांत सवाल; म्हणाली..
'तुम्हाला काहीतरी बोलायला 47 दिवस...' पंतप्रधान मोदींच्या स्टेटमेंटवर दिया मिर्झाचा तिखट शब्दांत सवाल; म्हणाली..
Jana Nayakan Box Office: मुख्यमंत्र्यांच्या 'जना नायकन'ने दुसऱ्या दिवशी कमावले 'इतके' कोटी; चित्रपटावर पडला पैशांचा पाऊस, लवकरच 100 कोटी गाठणार
मुख्यमंत्र्यांच्या 'जना नायकन'ने दुसऱ्या दिवशी कमावले 'इतके' कोटी; चित्रपटावर पडला पैशांचा पाऊस, लवकरच 100 कोटी गाठणार

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget