एक्स्प्लोर

Orry And Palak Tiwari: अभिनेत्रीला कायम चिकटून असणाऱ्या 'ओरी'ची पलकनं का मागितली माफी? व्हॉट्सअॅप चॅट झाले व्हायरल, साराच्या नावाचाही उल्लेख

Orry And Palak Tiwari WhatsApp Chat: अभिनेत्री पलक तिवारी (Palak Tiwari) आणि ओरीचे व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघांच्या या व्हॉट्सअॅप चॅटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Orry And Palak Tiwari WhatsApp Chat: गेल्या काही दिवसांपासून ओरी (Orry) म्हणजेच  ओरहान अवत्रामणी (Orhan Awatramani)  हा सोशल मीडियावर चर्चेत आहे. अशी  कोणतीही सेलिब्रिटींची पार्टी नाही, ज्यामध्ये ओरी गेला नाही. ओरी प्रत्येक पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. त्या फोटोमध्ये त्याच्यासोबत वेगवेगळे सेलिब्रिटी देखील असतात. अशातच आता हा सध्या ओरी पार्टीमुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री पलक तिवारी (Palak Tiwari) आणि ओरीचे व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघांच्या या व्हॉट्सअॅप चॅटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

पलक तिवारीनं का मागितली ओरीची माफी? (Orry And Palak Tiwari WhatsApp Chat)

ओरी आणि पलक तिवारी  यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये पलक ही ओरीची माफी मागताना दिसत आहे. पलकनं ओरीला मेसेज केला, "ओरी, मी पलक बोलत आहे. मी तुझी माफी मागावी, असं तुला वाटत आहे का?" यावर ओरीनं इमोजी शेअर करुन रिप्लाय दिला. ओरीच्या मेसेजनंतर पलकनं रिप्लाय दिला, "मी साराच्या सन्मानार्थ बोलत आहे." यावर ओरीनं रिप्लाय दिला, 'एकतर तू स्वाभिमानाने माफी मागत आहेस कारण तुला कसं बोलावं कळत नाही' आता पलकनं ओरीची माफी का मागितली? हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.


Orry And Palak Tiwari: अभिनेत्रीला कायम चिकटून असणाऱ्या 'ओरी'ची पलकनं का मागितली माफी? व्हॉट्सअॅप चॅट झाले व्हायरल, साराच्या नावाचाही उल्लेख

व्हॉट्सअॅप चॅटमध्ये साराच्या नावाचा उल्लेख

ओरी आणि पलक तिवारी  यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये साराच्या नावाचा देखील उल्लेख आहे. ही सारा अली खान आहे, असा अंदाज नेटकरी लावत आहे. सारा अली खानचा भाऊ इब्राहिम अली खानला पलक डेट करत आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. पलक आणि इब्राहिम या दोघांना अनेक वेळा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.


Orry And Palak Tiwari: अभिनेत्रीला कायम चिकटून असणाऱ्या 'ओरी'ची पलकनं का मागितली माफी? व्हॉट्सअॅप चॅट झाले व्हायरल, साराच्या नावाचाही उल्लेख

द वर्जीन ट्री या चित्रपटामधून पलक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मौनी रॉय आणि संजय दत्त हे देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. तिचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला. तसेच इब्राहिम हा सरजमीन या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, असंही म्हटलं जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Orry: पार्टीमध्ये लोकांना चिकटतो, फोटोसेशन करतो अन् 'ओरी' एवढे पैसे कमावतो; आकडा ऐकून भाईजानही झाला शॉक

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
Prajakta Mali on Pravin tarde: प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?
प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Embed widget