एक्स्प्लोर

OTT Releases Of This Week: एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन ते इंडियन पोलीस फोर्स; या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज

OTT Releases Of This Week: या आठवड्यात रिलीज होणार्‍या सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात...

OTT Releases Of This Week: ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेब सीरिज बघायला अनेकांना आवडतात. नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि प्राइम व्हिडीओ यांसारख्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या सीरिज आणि चित्रपट रिलीज होत असतात. या आठवड्यात देखील काही चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर रिलीज होणार आहेत. या आठवड्यात रिलीज होणार्‍या सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात...

एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन (Extra Ordinary Man)


'एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन' या चित्रपटाचे कथानक अभी या मुलाच्या भोवती फिरते, ज्याला लहानपणापासून अभिनयाची आवड  असते. मोठा झाल्यावर तो ज्युनियर आर्टिस्ट बनतो आणि जेव्हा तो एका कंपनीच्या एमडी लिकिताच्या प्रेमात पडतो. पुढे काय घडते? हे पाहण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन हा चित्रपट बघावा लागेल.  हा चित्रपट 19 जानेवारी 2024 रोजी Disney+ Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. यात नितीन, रोहिणी, श्री लीला, राव रमेश, सुदेव नायर आणि राजशेखर यांच्या भूमिका आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by N I T H I I N (@actor_nithiin)

इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force)

सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय आणि शिल्पा शेट्टी यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'इंडियन पोलीस फोर्स' या वेब सीरिजचे दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलं आहे.ही सीरिज प्राइम व्हिडिओवर 19 जानेवारी 2024 रोजी रिलीज होईल.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

'जो' (Joe)

'जो' या चित्रपटाची कथा एका तरुणाभोवती फिरतो, जो   कॉलेजमध्ये प्रेमात पडतो पण त्यांच्या नात्याचा अंत हार्टब्रेकमध्ये होतो. रिओ राज, मालविका मनोज आणि भव्य त्रिखा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 15 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

'हॅझबिन हॉटेल' (Hazbin Hotel)

'हॅझबिन हॉटेल' ही एक अॅनिमेटेड सीरिज आहे जी लुसिफरच्या मुलीभोवती फिरते. ही  सीरिज 19 जानेवारी 2024 रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होईल.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Top 10 Thriller Web Series : बोरिंग वीकेंडला मजेशीर करायचंय? 'या' 10 थ्रिलर वेब सीरिज नक्की पाहा; क्लायमॅक्स पाहून येतील अंगावर शहारे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja On Drinking Alcohol: 'कुणाच्या बापाच्या पैशांनी थोडीच दारू पिते...', मद्यपानाच्या प्रश्नावर संतापलेली गोविंदाची बायको; म्हणाली, 'मी संत नाही, सामान्य माणूस आहे'
'कुणाच्या बापाच्या पैशांनी थोडीच दारू पिते...', मद्यपानाच्या प्रश्नावर संतापलेली गोविंदाची बायको; म्हणाली, 'मी संत नाही, सामान्य माणूस आहे'
Raja Shivaji Film Phool Parijat Song Released: 'राजा शिवाजी' सिनेमातलं 'फूल पारिजात' गाणं रिलीज; अजय-अतुल यांच्या सुरांतून महाराणी सईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!
'राजा शिवाजी' सिनेमातलं 'फूल पारिजात' गाणं रिलीज; अजय-अतुल यांच्या सुरांतून महाराणी सईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!
Shakti Kapoor Slams His Fake Death News: सुपरस्टार लेकीच्या स्टार वडिलांच्या निधनाची पोस्ट व्हायरल; बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता चिडला, म्हणाला, 'मी जीवंत आहे, लीगल अॅक्शन घेणार'
सुपरस्टार लेकीच्या स्टार वडिलांच्या निधनाची पोस्ट व्हायरल; बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता चिडला, म्हणाला, 'मी जीवंत आहे, लीगल अॅक्शन घेणार'
Raja Shivaji Box Office Collection Day 7: 'राजा शिवाजी'च्या जयघोषानं हादरलं बॉक्स ऑफिस; सातव्या दिवशी पुन्हा घसघशीत कमाई, आतापर्यंतचं एकूण कलेक्शन किती?
'राजा शिवाजी'च्या जयघोषानं हादरलं बॉक्स ऑफिस; सातव्या दिवशी पुन्हा घसघशीत कमाई, आतापर्यंतचं एकूण कलेक्शन किती?

व्हिडीओ

SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report
Nida Khan Arrested Nashik TCS Case : निदा खानची पाठराखण,जलीलांची भूमिका योग्य? Special Report
Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NS Raja Subramani: निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे देशाचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ; व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन पुढील नौदल प्रमुख
निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे देशाचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ; व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन पुढील नौदल प्रमुख
अपघाताच्या दोन भीषण घटनेत तीन ठार, 1 बेपत्ता; परभणीत देवदर्शनाहून परतणाऱ्या पत्नी-पत्नीचा जागीच मृत्यू
अपघाताच्या दोन भीषण घटनेत तीन ठार, 1 बेपत्ता; परभणीत देवदर्शनाहून परतणाऱ्या पत्नी-पत्नीचा जागीच मृत्यू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मे 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मे 2026 | शनिवार
Mamata Banerjee: सीएम ममता बॅनर्जींनी शेवटपर्यंत राजीनामा दिलाच नाही, विधानसभा बरखास्त झाली; आता सर्व सोशल मीडिया बायोमध्ये लिहिलेल्या शब्दांनी सुद्धा लक्ष वेधलं!
सीएम ममता बॅनर्जींनी शेवटपर्यंत राजीनामा दिलाच नाही, राज्यपालांनी विधानसभा विसर्जित झाली; आता सर्व सोशल मीडिया बायोमध्ये लिहिलेल्या शब्दांनी सुद्धा लक्ष वेधलं!
तब्बल तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बहुमोल दोन आमदार असलेल्या VCK चा टीव्हीकेला अखेर पाठिंबा; चार पक्षांच्या पाठिंब्याने तमिळनाडूत 'विजय सरकार'! इंडियन युनियन मुस्लिम लीगचाही बिनशर्त पाठिंबा
तब्बल तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बहुमोल दोन आमदार असलेल्या VCK चा टीव्हीकेला अखेर पाठिंबा; चार पक्षांच्या पाठिंब्याने तमिळनाडूत 'विजय सरकार'! इंडियन युनियन मुस्लिम लीगचाही बिनशर्त पाठिंबा
मोठी बातमी! विजयच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; पाठिंब्यासाठी व्हिसीकेची टीव्हीकेला मोठी अट
मोठी बातमी! विजयच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; पाठिंब्यासाठी व्हिसीकेची टीव्हीकेला मोठी अट
यूपीत सर्व लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना अभिवादन बंधनकारक; खूर्चीवरून उठून स्वागत आणि फोन उचलावाच लागणार, आमदार कार्यालयात आल्यास खूर्ची सोडावी लागणार
यूपीत सर्व लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना अभिवादन बंधनकारक; खूर्चीवरून उठून स्वागत आणि फोन उचलावाच लागणार, आमदार कार्यालयात आल्यास खूर्ची सोडावी लागणार
धक्कादायक! अकोल्यात 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; पीडितेच्या आईला पोलिस दाद देईना, गुन्हाही दाखल होईना
धक्कादायक! अकोल्यात 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; पीडितेच्या आईला पोलिस दाद देईना, गुन्हाही दाखल होईना
Embed widget