एक्स्प्लोर

OTT Release in August :  क्राईम-थ्रिलर कॉमेडी, ऑगस्टमध्ये ओटीटीवर धमाका; रिलीज होणार हे वेब सीरिज-चित्रपट

OTT Release in August :  ऑगस्ट महिन्यात क्राईम, थ्रिलर, कॉमेडी जॉनरचे चित्रपट, वेब सीरिज रिलीज होणार आहे. यातील काही चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती.

OTT Release in August :  ऑगस्ट महिन्यात ओटीटीवर मनोरंजनाचा (OTT Release in Month Of August) धमाका होणार आहे. पुढील महिन्यात लाँग वीकेंडही आहे आणि ओटीटीवर धमाकेदार चित्रपट, वेब सीरिज रिलीज होणार आहे. क्राईम, थ्रिलर, कॉमेडी जॉनरचे चित्रपट, वेब सीरिज रिलीज होणार आहे. यातील काही चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. 

फिर आयी हसीन दिलरुबा Phir Aayi Hasseen Dillruba

विक्रांत मेस्सी, तापसी पन्नू आणि सनी कौशल यांची भूमिका असलेला सस्पेन्स थ्रिलर चित्रपट 'फिर आयी हसीन दिलरुबा' ऑगस्टच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 2021 मध्ये रिलीज झालेल्या 'हसीन दिलरुबा' या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.


ग्यारह ग्यारह Gyaarah Gyaarah

राघव जुयाल 'किल'च्या निर्मात्यांसोबत 'ग्यारह ग्यारह' ही नवी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या वेब सीरीजमध्ये राघवसोबत कृतिका कामरा आणि धैर्य करवा यांचीही भूमिका आहे.  ही वेब सीरिज 9 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर रिलीज होईल.

लाईफ हिल गई

दिव्येंदू शर्मा आणि कुशा कपिला यांची 'लाइफ हिल गई' ही वेब सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. या कॉमेडी वेब सीरिजमध्ये दिव्येंदू आणि कुशा व्यतिरिक्त विनय पाठक आणि भाग्यश्री देखील दिसणार आहेत.

मनोरथंगल

'मनोरथंगल' अँथॉलॉजी मालिका ZEE5 वर 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. यात 9 कथा आहेत, ज्यांचे दिग्दर्शन 8 चित्रपट निर्मात्यांनी केले आहे. विशेष म्हणजे या वेब सीरिजमध्ये  कमल हासन, मामूट्टी, मोहनलाल आणि फहद फासिलसह अनेक मोठे सुपरस्टार आहेत.

किल Kill 

लक्ष्य, राघव जुयाल आणि तान्या माणिकतला यांचा 'किल' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. निखिल नागेश भट्ट दिग्दर्शित, हा चित्रपट ऑगस्टच्या मध्यात Disney+ Hotstar वर रिलीज होणार आहे. आतापर्यंत 'किल'ने बॉक्स ऑफिसवर 21.15  कोटींची कमाई केली आहे.

घोडचडी Ghudchadi

संजय दत्त आणि रवीना टंडन यांची भूमिका असलेल्या 'घोडचडी' या चित्रपटाचा प्रीमियर 9 ऑगस्ट रोजी OTT प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर होणार आहे. रवीना आणि संजय व्यतिरिक्त, या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात खुशाली कुमार, पार्थ समथान आणि अरुणा इराणी यांची भूमिका आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीSaif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Embed widget