एक्स्प्लोर

ओम पुरींचा मृत्यू नैसर्गिक कारणाने नाही : पोस्टमार्टम अहवाल

मुंबई : प्रख्यात अभिनेते ओम पुरी यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. पोस्टमार्टम अहवालानुसार पुरी यांच्या डोक्याला जखम झाली असून त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने नव्हे, तर घातपाताने झाल्याची शक्यता बळावली आहे.

ओम पुरी यांच्या मृत्यूची चौकशी होणार

अभिनेते ओम पुरी यांचं शुक्रवार 6 जानेवारी 2017 रोजी मुंबईतील राहत्या घरी निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुरी यांचं निधन झाल्याचा कयास व्यक्त केला जात होता. पोलिसांनी ओम पुरी यांच्या घराचा पंचनामा केला. प्राथमिकदृष्ट्या ओम पुरी यांचा मृत्यू नैसर्गिक वाटत असला तरी या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरु केली होती.

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन

पुरी यांच्या डोक्याच्या मागच्या बाजुला दीड इंच खोल आणि चार इंच लांब खोक पडली होती. पोस्टमार्टम अहवालात पुरी यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या डोक्याला झालेल्या जखमेमुळे घातपाताची शक्यता बळावली आहे. ही दुखापत कशामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांची कारकीर्द

'ओम पुरी मृत्यूच्या आदल्या रात्री अत्यंत अस्वस्थ होते. त्यांनी मद्यपान केलं होतं. त्यांना मुलगा इशानची भेट घ्यायची होती, मात्र ते शक्य झालं नाही. इतकंच नाही तर घटस्फोटित पत्नी नंदिता यांच्यासोबत त्यांचं कडाक्याचं भांडण झालं होतं.' अशी माहिती ओम पुरी यांच्या ड्रायव्हरने दिली आहे.

ओम पुरी यांचे 10 गाजलेले सिनेमे

आम्ही सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करणार आहोत. येणाऱ्या-जाणाऱ्यांचीही चौकशी होणार आहे. गरज पडल्यास पत्नी नंदिता पुरी यांचीही चौकशी केली जाईल, असंही पोलिसांनी सांगितलं होतं.

निर्माते खालिद रिझवी यांनी सांगितलेला ओम पुरी यांचा गुरुवार 5 जानेवारी 2017 चा दिनक्रम

“ओम पुरी यांनी संध्याकाळी फोन करुन मला घरी बोलावलं. मी संध्याकाळी साडेपाच वाजता ओम पुरी यांच्या घरी गेलो. तिथे त्यांची मुलाखत सुरु होती. मुलाखत संपल्यानंतर ओम पुरींनी मला एका कार्यक्रमाला जायचं असल्याचं सांगितलं. तसंच मला सोबत यायला सांगितलं. पण मी नकार दिल्यावर पुरींनी गाडीने सोडण्यास सांगितलं.

6 वक्तव्य, ज्यामुळे ओम पुरी वादात अडकले!

त्यानंतर पहिल्यांदा ते त्रिशूल या त्यांच्या घरी गेले, जिथे नंदिता पुरी राहतात. यावेळी पत्नी नंदितासोबत त्यांचं जोरदार भांडण झालं. ते मुलगा इशांतला भेटण्यासाठी गेले होते. खाली येऊन त्यांनी इशांतला कॉल केला, पण तो कोणत्यातरी पार्टीत होता. त्यानंतर ते गाडीतच त्याची वाट पाहू लागले. यादरम्यान त्यांनी पुन्हा मद्यपानही केलं.

पंतप्रधान, बॉलिवूडकडून ओम पुरींना श्रद्धांजली

यानंतर आम्ही मनोज पहावाच्या घरी गेलो. तिथेही पैशांवरुन त्याचा कोणाशी तरी वाद सुरु होता. मी बाहेर होतो, त्यामुळे ते कोणाशी भांडत होते, हे मला माहित नाही. ते बाहेर आले तेव्हा फारच भावुक झाले होते. त्यानंतर मी त्यांना सोडलं. पण कारमध्ये त्यांचं पाकिट पडलं होतं. फारच उशिर झाल्याने त्यांचं पाकिट परत करण्यासाठी ड्रायव्हरला सकाळी त्यांच्याकडे पाठवलं. पण ते दरवाजा उघडत नसल्याचं ड्रायव्हरने सांगितलं.”

महत्त्वाच्या बातम्या

सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?
सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?
Jana Nayagan BO Collection: थलपती विजयच्या 'जन नायकन'नं चारच दिवसांत दिग्गजांना गुडघ्यावर आणलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री, चौथ्या दिवशीच धुवांधार कमाई
थलपती विजयच्या 'जन नायकन'नं चारच दिवसांत दिग्गजांना गुडघ्यावर आणलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
Sankarshan Karhade Son: स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
Marathi Actor Hemant Dhome: 'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
Jana Nayagan BO Collection: थलपती विजयच्या 'जन नायकन'नं चारच दिवसांत दिग्गजांना गुडघ्यावर आणलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री, चौथ्या दिवशीच धुवांधार कमाई
थलपती विजयच्या 'जन नायकन'नं चारच दिवसांत दिग्गजांना गुडघ्यावर आणलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
Embed widget