एक्स्प्लोर

केवळ अक्षयच नव्हे, दीपिका, आलियासह 'हे' सेलिब्रिटीही परदेशी!

भारत, भारत करणारा अक्षय कुमार स्वतःच भारताचा नागरिक नाही. त्याच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात विविध मुद्द्यांना हात घातला. यामध्ये राजकारणासह, सामाजिक, शैक्षणिक आणि बॉलिवूडवरही भाष्य केलं. राज ठाकरे यांनी अभिनेता अक्षय कुमारच्या पॅडमॅन आणि टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमावरुन सरकारवर टीकास्त्र सोडलं. हे सिनेमे सरकार पुरस्कृत आहेत, हे काम करायला अक्षय कुमार आहे.  असं राज ठाकरे म्हणाले. 2019 ला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज, मोदीमुक्त भारत करा : राज ठाकरे  याचवेळी राज ठाकरे यांनी अक्षय कुमारच्या नागरिकत्वावरुन निशाणा साधला. भारत, भारत करणारा अक्षय कुमार स्वतःच भारताचा नागरिक नाही. त्याच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे, असं राज ठाकरे म्हणाले. अक्षय, आलिया, दीपिका; हे बॉलिवूड कलाकार भारताचे नागरिक नाहीत! राज ठाकरेंचा हा दावा खरा आहे. अक्षय कुमारकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे. कॅनडाचं मानद नागरिकत्व अक्षय कुमारला कॅनडाने मानद नागरिकत्व दिलं. भारत सरकार दोन नागरिकत्वाची परवानगी देत नाही. त्यामुळे अक्षयने भारताचं नागरिकत्व सोडलं. अक्षयचा जन्म पंजाबमधील अमृतसरमध्ये झाला. बॉलिवूड अभिनेता होण्यापूर्वी तो दिल्लीत लहानाचा मोठा झाला. यानंतर मार्शल आर्ट्स तो बँकॉकमध्ये शिकला. परंतु वेगळ्या देशाचं नागरिकत्व असलेला अक्षय कुमार एकमेव भारतीय कलाकार नाही. दीपिका डेन्मार्कची नागरिक या यादीत अभिनेत्री दीपिका पादूकोणचाही समावेश आहे. विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण दीपिकाकडे डॅनिश पासपोर्ट आहे. दीपिकाचा जन्म डेन्मार्कमधील कोपनहेगनमध्ये झाल्याने तिला डेन्मार्कचं नागरिकत्व मिळालं आहे. परंतु ती बंगलोरमध्येच मोठी झाली. आलिया ब्रिटीश नागरिक आलिया भटकडेही भारताचं पासपोर्ट नाही. आलिया ब्रिटीश नागरिक आहे. तिची आई सोनी रझदानही ब्रिटीश नागरिक आहे. त्यामुळे ब्रिटीश नागरिकत्व सोडून भारताचं नागरिकत्व आणि पासपोर्ट स्वीकारल्यावरच आलियाला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. केवळ अक्षयच नव्हे, दीपिका, आलियासह 'हे' सेलिब्रिटीही परदेशी! आमीर खानचा भाचा अमेरिकन नागरिक अभिनेता आमीर खानचा भाचा अभिनेता इम्रान खानही भारताचा नागरिक नाही. इम्रान खानकडे अमेरिकन पासपोर्ट आहे. म्हणजेच तो अमेरिकन नागरिक आहे. केवळ अक्षयच नव्हे, दीपिका, आलियासह 'हे' सेलिब्रिटीही परदेशी! कतरिना कैफ भारतात राहणाऱ्या परदेशी सेलिब्रिटींची यादी इथेच संपत नाही. या यादीतील पुढचं नाव म्हणजे कतरिना कैफ. कतरिना ब्रिटीश नागरिक आहे. बॉलिवूडमध्ये हळूहळू जम बसवलेली जॅकलीन फर्नांडिस ही श्रीलंकेची नागरिक आहे हे सर्वज्ञात आहे. नर्गिस फाकरीकडे अमेरिकन पासपोर्ट आहे. तर बॉलिवूडची बेबी डॉल सनी लियॉनीही भारतीय नागरिक नाही. तिच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे. संबंधित बातम्या 2019 ला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज, मोदीमुक्त भारत करा : राज ठाकरे   अक्षय, आलिया, दीपिका; हे बॉलिवूड कलाकार भारताचे नागरिक नाहीत! VIDEO:
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेनं नशेत कार भरधाव पळवली; पोलिसांनी अडवून अटक केली, आता थेट कोर्टात...
प्रसिद्ध गायिकेनं नशेत कार भरधाव पळवली; पोलिसांनी अडवून अटक केली, आता थेट कोर्टात...
Bollywood Director Struggle Life Story: सर्वात मोठा ब्लॉकबस्टर दिल्यानंतर भस्मासूर बनला 'हा' दिग्गज दिग्दर्शक; अहंकार जागा झाला अन् होतं नव्हतं ते सगळं धुळीस मिळालं
सर्वात मोठा ब्लॉकबस्टर दिल्यानंतर भस्मासूर बनला 'हा' दिग्गज दिग्दर्शक; अहंकार जागा झाला अन् होतं नव्हतं ते सगळं धुळीस मिळालं
फाईव्ह स्टार हॉटेल, 3 किलो दागिने अन् बरंच काही... विजय रश्मिकाच्या रॉयल लग्नाचा खर्च किती? आकडा पाहून व्हाल अवाक्
फाईव्ह स्टार हॉटेल, 3 किलो दागिने अन् बरंच काही... विजय रश्मिकाच्या रॉयल लग्नाचा खर्च किती? आकडा पाहून व्हाल अवाक्
घटस्फोटाची चर्चा अन् एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप; विजय थेट 'ती'च्यासोबतच दिसला, नेटकरी म्हणाले, 'भावा, विश्वासघात केलास...'
घटस्फोटाची चर्चा अन् एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप; विजय थेट 'ती'च्यासोबतच दिसला, नेटकरी म्हणाले, 'भावा, विश्वासघात केलास...'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू
Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2026: गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडणार ते पशूधन ते शेतपाणंद; शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा
गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडणार ते पशूधन ते शेतपाणंद; शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा
Aaditya Thackeray: राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
Karnataka Social Media Ban : 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटकचं मोठं पाऊल
Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
Share Market Fall : शेअर बाजार एका दिवसाच्या तेजीनंतर पुन्हा घसरला, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला,निफ्टीत घसरण
शेअर बाजार एका दिवसाच्या तेजीनंतर पुन्हा घसरला, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला,निफ्टीत घसरण
नेतृत्व संपूनही इराणकडून 9 देशातील 14 अमेरिकन एअरबेस उद्ध्वस्त, दुबईसकट मित्र देश सुद्धा होरपळले; आता ट्रम्प इराणी लष्कराला मरणाची 'भीती' दाखवत काय म्हणाले?
नेतृत्व संपूनही इराणकडून 9 देशातील 14 अमेरिकन एअरबेस उद्ध्वस्त, दुबईसकट मित्र देश सुद्धा होरपळले; आता ट्रम्प इराणी लष्कराला मरणाची 'भीती' दाखवत काय म्हणाले?
Vasant More: सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Embed widget