एक्स्प्लोर

John Abraham च्या Satyameva Jayate 2 सिनेमाचा नवा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा (John Abraham) आगामी 'सत्यमेव जयते 2' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Satyameva Jayate 2 New Trailer: जॉन अब्राहमचा  (John Abraham) आगामी 'सत्यमेव जयते 2' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमात जॉन भ्रष्टाचाराच्या विरोधात लढताना दिसून येणार आहे. नुकतेच जॉनने त्याच्या आगामी सिनेमाचा नवा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे, असा ट्रेलरवरुन अंदाज येत आहे. या सिनेमात जॉन तीन पात्र साकारणार आहे. दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar), राजीव पिल्लई आणि अनुप सोनी सिनेमात मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.

जाणून घ्या सिनेमा कधी प्रदर्शित होणार
'सत्यमेव जयते 2' सिनेमा 'सत्यमेव जयते' सिनेमाचाच पुढचा भाग असणार आहे. यात जॉनने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका स्विकारली आहे. प्रेक्षक या सिनेमाची प्रतिक्षा करत आहेत. चित्रपटात शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी दिव्या संघर्ष करताना दिसून येणार आहे. 2018 साली प्रदर्शित झालेला 'सत्यमेव जयते'देखील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा होता. तर 'सत्यमेव जयते 2' मध्ये भ्रष्टाचार अधिक विस्तारात दाखवण्यात येणार आहे. हा सिनेमा 25 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

जॉन अब्राहमचे आगामी सिनेमे
'सत्यमेव जयते 2' सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. हा सिनेमा मे महिन्यात प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सिनेमा प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. जॉन लवकरच 'एक विलेन रिटर्न्स' या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा मोहित सूरी दिग्दर्शित करत आहेत. तारा सुतारिया, दिशा पटानी आणि अर्जुन कपूरच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. 

संबंधित बातम्या

Films On Real-Life Incidents: 'जय भीम'सह सत्य घटनेवर आधारित हे सिनेमे करतात प्रेक्षकांचे मनोरंजन

Govinda Naam Mera: 'गोविंदा नाम मेरा': विकी कौशलच्या नव्या चित्रपटाची चर्चा; भूमी आणि कियाराचा हटके लूक

प्रेक्षकांसाठी यंदाचा आठवडा ठरणार खास, OTT प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाची मेजवाणी

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरImtiyaz Jaleel vs Atul Save : अतुल सावे की इम्तियाज जलील? पूर्व संभाजीनगरमध्ये कुणाची हवा?Muddyach Bola  | परळीकरांची कुणाला साथ? धनुभाऊच्या बालेकिल्ल्यातून मुद्याचं बोला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Embed widget