एक्स्प्लोर

Nehha Pendse: नेहा पेंडसेनं शेअर केलेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दारु जास्त झाली...'

काल (1 एप्रिल) नेहानं (Nehha Pendse) एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं.

Nehha Pendse: मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी मालिकेमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री नेहा पेंडसे (Nehha Pendse) सोशल मीडियावर (Social media) अॅक्टिव्ह असते. नेहा वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. काल (1 एप्रिल) नेहानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर  शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती काही प्लेट्स तोडताना दिसत आहे. नेहानं शेअर केलेल्या या व्हिडीओला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

नेहानं शेअर केला व्हिडीओ


नेहानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काल (1 एप्रिल) एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती एका रेस्टॉरंटमध्ये काही प्लेट्स तोडताना दिसत आहे. या व्हिडीओला नेहानं कॅप्शन दिलं, 'Ur girl doing things she needed to do'  नेहा ही या व्हिडीओमध्ये व्हाईट ड्रेस आणि गोल्डन इअरिंग्स अशा कूल लूकमध्ये दिसत आहे. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स 


नेहानं शेअर केलेल्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन तिला ट्रोल केलं. एका नेटकऱ्यानं नेहाच्या व्हिडीओला कमेंट केली, 'दारु जास्त झाली वाटतं मॅडमला' तर नेहानं प्लेट्स तोडल्यामुळे एक युझर भडकला. त्यानं कमेंट केली, 'हे करण्यात काही सेन्स नाहीये, तुम्ही ते साफ करणार आहात का? दुसऱ्यांचे काम का वाढवता?'

पाहा व्हिडीओ: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

जानेवारी 2020 मध्ये नेहानं शार्दुल सिंह बयास (Shardul Singh Bayas) यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.  ‘भाभी जी घर पर हैं’या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेमध्ये नेहानं प्रमुख भूमिका साकारली. तसेच नेहानं मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. नटसम्राट, 35% काठावर पास या चित्रपटांमध्ये नेहानं काम केलं.तसेच भाग्यलक्ष्मी या मराठी मलिकेमुळे नेहाला विशेष लोकप्रियता मिळाली. नेहा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नेहाच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

महत्वाच्या इतर बातम्या:

Nehha Pendse : पतीसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर नेहा पेंडसे ट्रोल ; उत्तर देत म्हणाली...

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
Embed widget