एक्स्प्लोर

Prarthana Behere : 'अभी ना जाओ छोडकर...'; नेहा कामत या व्यक्तिरेखेला निरोप देताना प्रार्थना बेहेरे भावूक

Prarthana Behere : प्रार्थना बेहेरेने नेहा कामत या व्यक्तिरेखेला निरोप देताना एक खास व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Prarthana Behere : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग झाले आहे. दरम्यान प्रार्थना बेहेरेने नेहा कामत या व्यक्तिरेखेला निरोप देताना एक खास व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

प्रार्थना बेहेरने नेहा कामत या व्यक्तिरेखेला निरोप देताना खास पोस्ट लिहिली आहे. व्यक्तिरेखेचा निरोप घेताना प्रार्थना भावुक झाली आहे. तिने नेहाला एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलं आहे,"अभी ना जाओ छोडकर...के दिल अभी भरा नही". तसेच नेहा कामत म्हणून हे शेवटचं रील असेल असंदेखील तिने म्हटलं आहे. प्रार्थनाची ही पोस्ट सध्या व्हायरल होत असून 'आम्हालादेखील आता नेहाची आठवण येईल' अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

प्रार्थना बेहेरेने 'पवित्र रिशता' या मालिकेच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे. पहिल्याच मालिकेने तिला लोकप्रियता मिळाली आहे. तिने 'मितवा', 'मिस्टर अॅन्ड मिसेस' अशा गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. सध्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून प्रार्थना घराघरांत पोहचत आहे. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

'दार उघड बये' होणार सुरू

'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेची जागा 'दार उघड बये' ही नवी मालिका घेणार आहे. 19 सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता ही मालिका प्रेक्षक झी मराठीवर पाहू शकतात. या मालिकेचं कथानक हटके असल्याने प्रेक्षक या मालिकेची प्रतीक्षा करत आहेत. 

संबंधित बातम्या

Majhi Tujhi Reshimgath : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? नव्या मालिकेच्या प्रोमोमुळे चर्चेला उधाण

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत यश-नेहाच्या नात्यात दुरावा; परीच्या मनावर होणार परिणाम?

महत्त्वाच्या बातम्या

Dev Anands Son Suniel Anand: बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
Kangana Ranaut Statement Gen Z: तरुणींना 'गटार छाप' म्हटल्यानंतर कंगना रणौतचं आणखी वादग्रस्त वक्तव्य, जेन झीच्या आई-वडिलांबाबत नेमकं काय म्हणाली?
तरुणींना 'गटार छाप' म्हटल्यानंतर कंगना रणौतचं आणखी वादग्रस्त वक्तव्य, जेन झीच्या आई-वडिलांबाबत नेमकं काय म्हणाली?
Bhetali Tu Punha Sequel: 'भेटली तू पुन्हा' लव स्टोरीच्या पुढची स्टोरी; वैभव तत्ववादी, पूजा सावंत पुन्हा एकत्र, कधी रिलीज होणार?
'भेटली तू पुन्हा' लव स्टोरीच्या पुढची स्टोरी; वैभव तत्ववादी, पूजा सावंत पुन्हा एकत्र, कधी रिलीज होणार?
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget