एक्स्प्लोर

Alia-Ranbir Welcome Baby Girl: रणबीर की आलियासारखी? कपूर घराण्यातील छोटी परी दिसते कशी? नितू कपूर म्हणाल्या...

नीतू कपूर  (Neetu Kapoor) यांनी आलियाच्या हेल्थबाबात सांगितलं तसेच कपूर घराण्यातील छोटी परी कशी दिसते? या चाहत्यांच्या प्रश्नाचे देखील उत्तर दिले. 

Alia Bhatt Ranbir Kapoor: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)  आणि अभिनेता रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) यांच्या घरी काल (6 नोव्हेंबर) चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. रणबीर आणि आलिया हे आई-बाबा झाले आहेत. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न झालं आहे. अनेक जण सध्या आलिया आणि रणबीरला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शुभेच्छा देत आहेत. नुकताच नीतू कपूर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नीतू कपूर  (Neetu Kapoor) यांनी आलियाच्या हेल्थबाबात अपडेट दिली तसेच कपूर घराण्यातील छोटी परी कशी दिसते? या चाहत्यांच्या प्रश्नाचे देखील उत्तर दिलं आहे. 

काय म्हणाल्या नीतू कपूर? 
एका सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नीतू कपूर या एका गाडीमधून उतरत आहेत. यावेळी तेथील फोटोग्राफर्स आणि पॅपराजीनं नीतू कपूर यांना काही प्रश्न विचारले. या प्रश्नांना नीतू कपूर यांनी उत्तर दिलं. 

एका फोटोग्राफरनं नीतू कपूर यांना प्रश्न विचारला, 'आलिया भट्ट कशा आहेत?' तर नीतू कपूर यांनी उत्तर दिलं, 'ती बरी आहे.' तसेच एका फोटोग्राफरनं विचारलं, 'तुम्हाला कसं वाटत आहे.' या प्रश्नाला उत्तर देत नीतू कपूर म्हणाल्या, 'तू मला नेहमी हा प्रश्न विचारतो. मला छान वाटत आहे. मी आनंदी आहे.' 'रणबीरसारखी की आलियासारखी बेबी गर्ल कशी दिसते?' असा प्रश्न देखील फोटोग्राफरनं विचारला. यावेळी नीतू कपूर म्हणाल्या, 'ती खूप लहान आहे. त्यामुळे ती कोणासारखी दिसते, हे आता सांगू शकत नाही. पण ती खूप क्यूट आहे'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आई झाल्यानंतर आलियानं एक पोस्ट शेअर केली. 'आमच्या आयुष्यातील ही सर्वात बेस्ट बातमी. आमचं बाळ या जगात आलं आहे. ती मॅजिकल गर्ल आहे. आम्ही आता पालक झालो आहोत.' ही पोस्ट शेअर करुन आलियानं कॅप्शनमध्ये ब्लॅक हार्ट इमोजीचा वापर केला आहे. आलियानं शेअर केलेल्या या पोस्टमध्ये एका सिंहाच्या कुटुंबाचा फोटो दिसत आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Alia-Ranbir Welcome Baby Girl: माधुरी दीक्षित,अक्षय कुमार अन् अनुष्का शर्मा; आलिया रणबीरला सेलिब्रिटींकडून शुभेच्छा

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Amruta Khanvilkar Legal Warning On Divorce Rumors: घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
Sonu Nigam Sings Mohammed Rafi Song In Operating Theatre: सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget