एक्स्प्लोर

Nayanthara : सर्वात जास्त कमाई करणारी अभिनेत्री ठरली नयनतारा, एका चित्रपटासाठी आकारतेय ‘इतके’ मानधन!

South Actress Nayanthara Income: साऊथ फिल्म इंडस्ट्रीची ‘लेडी सुपरस्टार’ अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) सध्या तिच्या कमाईमुळे खूप चर्चेत आली आहे.

South Actress Nayanthara Income: साऊथ फिल्म इंडस्ट्रीची ‘लेडी सुपरस्टार’ अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) सध्या तिच्या कमाईमुळे खूप चर्चेत आली आहे. नयनतारा ही साऊथ सिनेसृष्टीतील टॉप आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. नुकताच अभिनेत्रीच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. लग्न आणि हनिमून साजरा केल्यानंतर आता अभिनेत्री लवकरच तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी अभिनेत्रीने भरमसाठ फी आकारली आहे. यामुळे नयनतारा आता साऊथची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.

नयनतारा लवकरच तिच्या 75व्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करणार आहे. नीलेश कृष्णा यांच्या चित्रपटात नयनताराझळकणार आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्रीने सुमारे 10 कोटी रुपये इतकी फी आकारली आहे. नयनतारा साऊथची पहिली अशी अभिनेत्री आहे, जिला एका चित्रपटासाठी 10 कोटींचे मानधन देण्यात आले आहे. 2022 हे वर्ष नयनतारासाठी खूप चांगले गेले. यावर्षी तिने विग्नेश शिवनसोबत लग्नगाठ बांधली असून, लवकरच ती शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

लवकरच 75व्या चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार!

‘लेडी सुपरस्टार’ नयनतारा हिने 2022मध्ये तिच्या वैयक्तिक जीवनात, तसेच व्यवसायात यशाची शिखरे गाठली आहेत. जवळपास दोन दशकांपासून ती साऊथ सिनेमात काम करत आहे. नयनतारा आता तिच्या 75व्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तसेच, ती लवकरच शाहरुख खानसोबत आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

समंथालाही टाकले मागे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री नयनतारा एका चित्रपटासाठी 6 ते 7 कोटी रुपये घेते. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीने साऊथसह बॉलिवूडच्या बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. सध्या, नयनतारा साऊथ चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. या बाबतीत तिने समंथालाही मागे टाकले आहे. समंथाने अलीकडेच अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द राईज' चित्रपटातील 'ऊ अंटवा' या खास गाण्यासाठी 5 कोटी रुपये आकारले आहेत. या गाण्यात तिने जबरदस्त अभिनय आणि डान्स केला आहे.

चित्रपटांशिवाय अतिरिक्त कमाई

नयनतारा केवळ चित्रपटांच्या माध्यमातून कमाई करत नाही. तर, अभिनेत्री देखील एक गुंतवणूकदार देखील आहे. ती राउडी पिक्चर्स प्रोडक्शन कंपनीची मालकही आहे,  यात तिचा पती विग्नेश शिवन भागीदार आहे. नयनताराने चाय वाला, द लिप बाम आणि सौदी अरेबियातील तेल कंपनीतही गुंतवणूक केली आहे. चित्रपटाशिवाय देखील ती भरपूर कमाई करते.

हेही वाचा: 

Nayanthara’s 75 Movie : 'नाद स्टुडिओज'चे जतिन सेठी करणार ‘लेडी सुपरस्टार’ नयनताराच्या 75व्या चित्रपटाची निर्मिती!

Nayanthara, Vignesh Shivan :  नयनतारा आणि विघ्नेशचा विवाह सोहळा बघता येणार ओटीटीवर; नेटफ्लिक्सनं शेअर केली खास पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Embed widget