एक्स्प्लोर

Nayanthara’s 75 Movie : 'नाद स्टुडिओज'चे जतिन सेठी करणार ‘लेडी सुपरस्टार’ नयनताराच्या 75व्या चित्रपटाची निर्मिती!

Nayanthara’s 75 Movie : 'नाद स्टुडिओ' पुन्हा एक धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. हा चित्रपट लेडी सुपरस्टार नयनताराचा (Nayanthara) बहुप्रतिक्षित आगामी तमिळ चित्रपट आहे.

Nayanthara’s 75 Movie : यंदा 'नाद स्टुडिओज'च्या जतिन सेठी निर्मित 'सौंकन सौकने' या पंजाबी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केलेल्या दमदार कमाईमुळे हा चित्रपट देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. एमी विर्क, सरगुन मेहता आणि निम्रत खैरा अभिनीत 13 मे 2022 रोजी 'झी स्टुडिओ'द्वारे वितरीत करण्यात आलेल्या या ब्लॉकबस्टर चित्रपटाने विक्रमी कमाई केली. या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर 'नाद स्टुडिओ' पुन्हा एक धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. हा चित्रपट लेडी सुपरस्टार नयनताराचा (Nayanthara) बहुप्रतिक्षित आगामी तमिळ चित्रपट आहे, या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा 'नाद स्टुडिओज'सह 'ट्रायडेंट आर्ट्स' आणि 'झी स्टुडिओज' ही धुरा पेलवणार आहे.

या चित्रपटाच्या घोषणेचा व्हिडीओ निर्मात्यांनी मंगळवारी 12 जुलै रोजी प्रसिद्ध केला असून, या व्हिडीओला अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे. अद्याप निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक किंवा कथानक जाहीर केले नसले तरी, चित्रपटासाठीची उत्सुकता प्रेक्षकांनी दाखवून चित्रपटाची रंगत वाढवली आहे.

जतिन सेठींचे तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण

शीर्षक नसलेला हा चित्रपट नीलेश कृष्णा दिग्दर्शित असणार असून, त्यात सत्यराज (बाहुबली फेम), जय आणि रेडिन किन्सले यांच्याही भूमिका असणार आहेत. जतीन सेठी याबद्दल बोलताना म्हणाले की, ‘सौंकन सौकने’ या चित्रपटाच्या यशाचा आस्वाद घेतल्यानंतर, आम्ही या तमिळ चित्रपटाद्वारे तमिळ चित्रपटसृष्टीत प्रवेश करत आहोत, हा आमच्यासाठी एक नवीन प्रदेश असला, तरीही आम्ही खूप उत्सुक आहोत. तर, चित्रपटात नयनतारा आहे ही एक आनंददायक गोष्ट आहे. हा चित्रपट आमच्यासाठी एक विशेष बाब आहे. शिवाय प्रेक्षकही नक्कीच कलाकारांशी आणि कथेशी एकजूट होऊन चित्रपटाचा आनंद लुटतील अशी आशा व्यक्त करतो. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.’

अभिनेत्री नयनताराच्या या 75व्या चित्रपटाचे चित्रीकरण या वर्षी ऑगस्टमध्ये सुरु होणार असून, निर्माते लवकरच या चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा करतील. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Sushmita Sen, Lalit Modi : ‘लेकीने काही सांगितलंच नाही!’, सुष्मिता सेन-ललित मोदींच्या नात्यावर अभिनेत्रीच्या वडिलांची प्रतिक्रिया...

Phone Bhoot Release Date: ‘फोन भूत’ चित्रपटाची रिलीज डेट बदलली! प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार!

महत्त्वाच्या बातम्या

Urmila Matondkar Ram Gopal Varma Married Claim Jyoti Venkatesh: उर्मिला मातोंडकर, राम गोपाल वर्मा यांनी गुपचूप उरकलेलं लग्न? साऊथच्या मेगास्टारनं केलेला भांडाफोड, धक्कादायक गौप्यस्फोटानं खळबळ
उर्मिला मातोंडकर, राम गोपाल वर्मा यांनी गुपचूप उरकलेलं लग्न? साऊथच्या मेगास्टारनं केलेला भांडाफोड, धक्कादायक गौप्यस्फोटानं खळबळ
Ajinkya Deo First Choice For Raja Dasharatha In Ramayana: 4000 कोटींच्या 'रामायणा'त मराठी अभिनेत्याला ऑफर झालेली महत्त्वाची भूमिका, ऐनवेळी प्रसिद्ध हिंदी अभिनेत्यानं मारली बाजी, अन्...
4000 कोटींच्या 'रामायणा'त मराठी अभिनेत्याला ऑफर झालेली महत्त्वाची भूमिका, ऐनवेळी प्रसिद्ध हिंदी अभिनेत्यानं मारली बाजी, अन्...
Sonu Nigam: सोनू निगमवर म्युझिक कंपन्यांकडून मोठी कारवाई; गायकाने बॅन घालण्यामागचं कारण सांगितलं, म्हणाला...
सोनू निगमवर म्युझिक कंपन्यांकडून मोठी कारवाई; गायकाने बॅन घालण्यामागचं कारण सांगितलं, म्हणाला...
Thalapathy Vijays Jana Nayagan: विजय थलपतीच्या 'जन नायगन'चा 11व्या दिवशीही बोलबाला; रविवारी कोटींच्या घरात कमाई, प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी
विजय थलपतीच्या 'जन नायगन'चा 11व्या दिवशीही बोलबाला; रविवारी कोटींच्या घरात कमाई, प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Embed widget