एक्स्प्लोर

Nayanthara, Vignesh Shivan :  नयनतारा आणि विघ्नेशचा विवाह सोहळा बघता येणार ओटीटीवर; नेटफ्लिक्सनं शेअर केली खास पोस्ट

आता नयनतारा आणि विघ्नेश यांचा शाही विवाह सोहळा नेटफ्लिक्सवर (Netflix) पाहता येणार आहे. 

Nayanthara, Vignesh Shivan : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री  नयनतारा  (Nayanthara)आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवन (Vignesh Shivan) यांनी 9 जून 2022  रोजी लग्नगाठ बांधून आपल्या आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली. नयनतारा आणि विग्नेश यांचा विवाह सोहळा चैन्नई येथे पार पडला. रजनीकांत, शाहरुख खान, मणिरत्नम, दिग्दर्शक बोनी कपूर, सूर्या, ए आर रहमान, एटली, कार्थी, वसंत रवी यांसारख्या सेलिब्रिटींनी  नयनतारा आणि विघ्नेश यांच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावली. आता नयनतारा आणि विघ्नेश यांचा शाही विवाह सोहळा नेटफ्लिक्सवर (Netflix) पाहता येणार आहे. 

नेटफ्लिक्सनं एक पोस्ट शेअर करुन नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांच्या लग्नाच्या डॉक्यूमेंट्रीची माहिती दिली. अजून यांच्या विवाह सोहळ्याच्या डॉक्यूमेंट्रीचं नाव घोषित करण्यात आलेलं नाही. या डॉक्यूमेंट्रीचं दिग्दर्शन वासुदेव मेनन करणार आहेत. तर राउडी पिक्‍चर्स हे या डॉक्यूमेंट्रीची निर्मिती करणार नाहीयेत. नयनतारा आणि विघ्नेशची लव्ह स्टोरी या डॉक्यूमेंट्रीमध्ये दाखवण्यात येणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

नेटफ्लिक्सनं रद्द केली होती डील? 

नयनतारा आणि विघ्नेश यांचा वेडिंग अल्बम हा नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केला जाणार होता. पण नयनतारा आणि विघ्नेशनं वन मंख एनिवर्सरी निमित्त त्यांच्या लग्नामधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो शेअर केल्यामुळे नयनतारा आणि विघ्नेश यांना 25 कोटींचं नुकसान होणार आहे, असं म्हटलं जात होतं. पण आता नेटफ्लिक्सनं पोस्ट शेअर करुन नयनतारा आणि विघ्नेश यांच्या वेडिंग डॉक्यूमेंट्रीची माहिती दिली आहे. 

गेल्या वर्षी नयतारा आणि विग्नेश यांचा गेल्या वर्षी साखरपुडा झाला. नयनतारानं 25 मार्च 2021 रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिच्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांना दिली.नानुम राउडी धन या चित्रपटासाठी नयनतारा आणि विग्नेश यांनी एकत्र काम केलं होतं. नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांचा नुकताच प्रदर्शित झालेला 'काथुवाकुला रेंदू कादल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.  चित्रपटाचे दिग्दर्शन विघ्नेशने केले होते. तर नयनतारा, विजय सेतुपती आणि समंथा रुथ प्रबू या कलाकारांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली.

हेही वाचा: 

Nayanthara’s 75 Movie : 'नाद स्टुडिओज'चे जतिन सेठी करणार ‘लेडी सुपरस्टार’ नयनताराच्या 75व्या चित्रपटाची निर्मिती!

 

 

महत्त्वाच्या बातम्या

KBC 18 Amitabh Bachchan : 'त्याला तिथेच गाडायला हवं होतं...', अमिताभ बच्चन यांना भेटायला आला होता अजमल कसाब? बिग बी म्हणाले...
'त्याला तिथेच गाडायला हवं होतं...', अमिताभ बच्चन यांना भेटायला आला होता अजमल कसाब? बिग बी म्हणाले...
PM Modi Hanuman Ansh Parvati Song: PM मोदींसमोर 'हनुमान अंश'मधील ‘पार्वती’ भजन वाजताच खंजरी वाजवत मोदीही झाले तल्लीन, Video 
PM मोदींसमोर 'हनुमान अंश'मधील ‘पार्वती’ भजन वाजताच खंजरी वाजवत मोदीही झाले तल्लीन, Video 
Jai Jai Swami Samarth: स्वामींच्या लीलेने गणपती विसर्जनाच्या वेळी उलगडणार सावळ्याच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य!
स्वामींच्या लीलेने गणपती विसर्जनाच्या वेळी उलगडणार सावळ्याच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य!
Vickey Kaushal Love And War First Look: चेहऱ्यावर जखमा, हातात पेटती सिगारेट आणि डोळ्यांत आग; ‘लव्ह अँड वॉर’मधील विकी कौशलचा पहिला लूक समोर
चेहऱ्यावर जखमा, हातात पेटती सिगारेट आणि डोळ्यांत आग; ‘लव्ह अँड वॉर’मधील विकी कौशलचा पहिला लूक समोर

व्हिडीओ

Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वितरीत, ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, सामाजिक न्याय विभागाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जारी 
Ahilyanagar : 'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
Gyanesh Kumar: गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
YouTuber ने लेकीवर पैसा उधळला, अंगावरील सोन्याचा Reel मधून दिखावा अन् चोरट्यांनी बरोबर डाव साधला! किलोभर सोन्यावर डल्ला, अन् रोकड सुद्धा लंपास
YouTuber ने लेकीवर पैसा उधळला, अंगावरील सोन्याचा Reel मधून दिखावा अन् चोरट्यांनी बरोबर डाव साधला! किलोभर सोन्यावर डल्ला, अन् रोकड सुद्धा लंपास
Mamata Banerjee: इकडं नजरकैद केल्याचा ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप, तिकडं तृणमुलच्या आमदारावर चार महिन्यात तिसऱ्यांदा हल्ला, कारवर अंडी फेकली, म्हणाले हे जंगलराज
इकडं नजरकैद केल्याचा ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप, तिकडं तृणमुलच्या आमदारावर चार महिन्यात तिसऱ्यांदा हल्ला, कारवर अंडी फेकली, म्हणाले हे जंगलराज
Asian Games : कबड्डीत भारतानं दुसरं सुवर्णपदक मिळवलं, टीम इंडियाचा अटीतटीच्या लढतीत विजय, 40-34 नं इराणला हरवलं
कबड्डीत भारतानं दुसरं सुवर्णपदक मिळवलं, टीम इंडियाचा अटीतटीच्या लढतीत विजय, 40-34 नं इराणला हरवलं
Mumbai Ganpati Visarjan : मुंबईत विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धुळीस, 'या' भागात नोंदवला गेला सर्वाधिक 107 डेसिबल आवाज!
मुंबईत विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धुळीस, 'या' भागात नोंदवला गेला सर्वाधिक 107 डेसिबल आवाज
Embed widget