एक्स्प्लोर

Nawazuddin Siddiqui: 'अन्न नाही आणि पैसेही नाहीत...' दुबईमध्ये अडकली नवाजुद्दीन सिद्दीकीची मोलकरीण, व्हिडीओ व्हायरल

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकीचे वकिल रिजवान सिद्दीकीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नवाजुद्दीनची मोलकरीण सपना ही भावूक झालेली दिसत आहे. 

Nawazuddin Siddiqui: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया सिद्धीकी यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु आहेत. त्यातच आता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या दुबईमधील (Dubai) मोलकरणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नवाजुद्दीनची पत्नी आलिया सिद्दीकीचे वकील रिजवान सिद्दीकीनं शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नवाजुद्दीनची मोलकरीण सपना ही भावूक झालेली दिसत आहे. 

रिजवान सिद्दीकी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, सपना म्हणते, 'मी सपना बोलत आहे. मी नवाजुद्दीन सरांच्या घरी अडकले आहे. मॅडम 'गेल्यावर सरांनी मला व्हिसा दिला होता. माझ्या पगारातून व्हिसाचे पैसे कापले जात आहेत. मला दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे मला खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. दीदी नुकतीच गेली, तिलाही खूप अडचणी येत होत्या. त्यांना भारतातही जाऊ दिले नाही. ती  कष्टाने भारतात पोहोचली आहे. सध्या मी इथे एकटी आहे. माझ्याकडे खायला अन्न नाही तसेच माझ्याकडे पैसे देखील नाहीत. मी तुम्हाला विनंती करतो की मला येथून बाहेर काढा आणि मला माझा पगार हवा आहे. मला माझ्या घरी भारतात जायचे आहे. मला जाण्यासाठी तिकीट आणि पगार हवा आहे. मी तुम्हाला ही विनंती करतो.'

नवाजुद्दीन सिद्दीकी  आणि त्याची पत्नी आलिया यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. आलिया सिद्दीकीनं फैमिली कोर्टामध्ये याचिका दाखल करुन आपल्या मुलाच्या फॅटरनिटी टेस्टची मागणी केली आहे. तसेच ती लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल करणार आहे, असंही म्हटलं जात आहे. 

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या गँग ऑफ वासेपूर, मंटो या चित्रपटांना आणि सेक्रेड गेम्स या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नवाजुद्दीन हा लवकरच  'हड्डी' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

संबंधित बातम्या

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीने मुंबईमधील आलिशान घर सोडलं? सध्या राहतोय हॉटेलमध्ये; जाणून घ्या नेमकं कारण

महत्त्वाच्या बातम्या

एक नाही, दोनही नाही... 4000 कोटींच्या 'रामायणम'मध्ये तब्बल 7 भूमिका साकारणार 'महाभारता'तील 'हा' लोकप्रिय अभिनेता; ओळखलं का कोण?
एक नाही, दोनही नाही... 4000 कोटींच्या 'रामायणम'मध्ये तब्बल 7 भूमिका साकारणार 'महाभारता'तील 'हा' लोकप्रिय अभिनेता; ओळखलं का कोण?
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget