एक्स्प्लोर

Munjya Box Office Collection Day 12: बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'वर पैशांचा पाऊस, 12 व्या दिवशी किती कमावले?

Munjya Box Office Collection Day 12 : रिलीजच्या दुसऱ्या मंगळवारी 'मुंज्या'ने चांगली कमाई केली आहे. चित्रपटाने आपले बजेट पहिल्याच आठवड्यात वसूल केले होते.

Munjya Box Office Collection Day 12: आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) दिग्दर्शित 'मुंज्या' (Munjya) चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. दुसऱ्या आठवड्यातही 'मुंज्या'चा दबदबा कायम असल्याचे चित्र आहे. रिलीजच्या दुसऱ्या मंगळवारी 'मुंज्या'ने चांगली कमाई केली आहे. चित्रपटाने आपले बजेट पहिल्याच आठवड्यात वसूल केले होते. रिलीजच्या दुसऱ्या वीकेंडला दमदार कलेक्शन केले. 

मुंज्याने 12 व्या दिवशी किती कमाई केली?

'मुंज्या' बॉक्स ऑफिसवर रोज कमाल करत आहे. कोणत्याही मोठ्या स्टार कलाकाराशिवाय चित्रपट प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यास यशस्वी झाला आहे.  चित्रपटाचे कथानक, कलाकारांचा अभिनय, व्हीएफएक्स यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  'मुंज्या' आता दुसऱ्या आठवड्यातही चांगली कमाई  करत आहे. मुंज्याने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4 कोटींची कमाई केली होती. 

या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 7.25 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 8 कोटी रुपये, चौथ्या दिवशी 4 कोटी रुपये, पाचव्या दिवशी 4.15 कोटी रुपये, सहाव्या दिवशी 4 कोटी रुपये आणि सातव्या दिवशी 3.9 कोटी रुपयांची कमाई केली. रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात  'मुंज्या'ने  35.3 कोटींची कमाई केली. 'मुंज्या'ने  दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या शुक्रवारी 3.5 कोटी रुपये, दुसऱ्या शनिवारी 6.5 कोटी रुपये, दुसऱ्या रविवारी 8.5 कोटी रुपये आणि दुसऱ्या सोमवारी 5.25 कोटी रुपये कमवले. आता 'मुंज्या'च्या रिलीजच्या 12व्या दिवसाच्या म्हणजेच दुसऱ्या मंगळवारी किती कमाई केली, याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. 

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, मुंज्याने रिलीजच्या 12 व्या दिवशी 3.40 कोटींची कमाई केल्याचा अंदाज आहे. अशा प्रकारे 'मुंज्या'ने बाराव्या दिवशी 62.45 कोटींची कमाई केली. 

View this post on Instagram
 
A post shared by Aditya Sarpotdar (@aditya_a_sarpotdar)

12 दिवसात 60 कोटींची कमाई

'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसवर आलेली मरगळ दूर केली आहे. 'मुंज्या'च्या आधी बॉक्स ऑफिसवर मोठ्या स्टारचे चित्रपट आले होते. पण,त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कोणतीही मोठी स्टारकास्ट नसताना 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली आहे.  12 दिवसात 60 कोटींहून अधिक कमाई केली असून आता चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये जाण्याच्या मार्गावर आहे. 

इतर संबंधित बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rupali Chakankar: 'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
Nagpur Ganesh Visarjan: गणपतीच्या मिरवणुकीत आकाशातून बॉम्बहल्ल्याप्रमाणे फटाके बरसले, ठिणग्या उडाल्या, 11 महिला भाजून निघाल्या
गणपती मिरवणुकीत आकाशातून बॉम्बहल्ल्याप्रमाणे फटाके बरसले, ठिणग्या उडाल्या, 11 महिला भाजून निघाल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 20 September 2024Nagpur Fire crackers : गणेश विसर्जनादरम्यान उमरेडमध्ये फटाक्यांचा आतशबाजीत ११ महिला भाजल्याNarendra Bhondekar On Mahayuti : अपक्ष आमदार नरेंद्र भोंडकर महायुतीतून बाहेर पडण्याचा तयारीतPM Modi Wardha Daura :  पीएम विश्वकर्मी योजनेचा वर्षपूर्ती सोहळा,  मोदींच्या वर्धा दौऱ्यात काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar: 'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
Nagpur Ganesh Visarjan: गणपतीच्या मिरवणुकीत आकाशातून बॉम्बहल्ल्याप्रमाणे फटाके बरसले, ठिणग्या उडाल्या, 11 महिला भाजून निघाल्या
गणपती मिरवणुकीत आकाशातून बॉम्बहल्ल्याप्रमाणे फटाके बरसले, ठिणग्या उडाल्या, 11 महिला भाजून निघाल्या
Horoscope Today 20 September 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
Petrol Diesel Rate : मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?
मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Embed widget