एक्स्प्लोर

'परमाणू'चं रिलीज पुढे ढकलणार का? हायकोर्टाचा जॉनला सवाल

'परमाणू' सिनेमाचा सहनिर्माता असलेल्या जॉनला त्याच्या या प्रोजेक्टमधील अन्य भागिदारांनी कोर्टात खेचलं आहे

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार जॉन अब्राहमच्या बहुप्रतिक्षीत 'परमाणू' या सिनेमाचं प्रदर्शन लांबण्याची शक्यता आहे. या सिनेमाचं प्रदर्शन 4 मे ऐवजी 11 मे रोजी करणार का? असा सवाल हायकोर्टानं जॉन अब्राहमला विचारला. या सिनेमाचा सहनिर्माता असलेल्या जॉनला त्याच्या या प्रोजेक्टमधील अन्य भागिदारांनी कोर्टात खेचलं आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी जॉन अब्राहम स्वत: मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात हजर होता. क्रिअर्ज एंटरटेन्मेंट यांनी जॉन अब्राहम एंटरटेन्मेंट विरोधात आर्थिक विवादाच्या मुद्यावरुन हायकोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरु आहे. अभिनेता जॉन अब्राहमविरोधात मुंबईत तक्रार या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी त्याच्या प्रसिद्धीसाठी झालेल्या करारानुसार दहा कोटी रुपये मिळाले नाहीत म्हणून जॉनने या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नकार दिला होता. मात्र मंगळवारी त्यांनी जॉनला या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी ठरलेल्या रकमेतील पाच कोटी रुपये येत्या शुक्रवारपर्यंत देण्याचं कबूल केलं. 4 मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या परमाणू या सिनेमात जॉन अब्राहम मुख्य भुमिकेत आहे. वाद मिटल्यानंतर या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी जेमतेम दोन आठवड्यांचा अवधी शिल्लक राहील, जो फारच कमी पडणार आहे. त्यामुळे जॉनच्या अन्य भागीदारांनी याला विरोध करत हायकोर्टानं प्रसिद्धीसाठी अधिक वेळ मिळवून द्यावा अशी विनंती कोर्टाकडे केली.

महत्त्वाच्या बातम्या

Apoorva Mukhija Kisses Amin Jaz: 'इंडियाज गॉट लेटेंट'मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली, आता 'या' तरुणाला भरकार्यक्रमात Kiss करताना झाली स्पॉट, अपूर्वा पुन्हा वादात?
'इंडियाज गॉट लेटेंट'मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली, आता 'या' तरुणाला भरकार्यक्रमात Kiss करताना झाली स्पॉट, अपूर्वा पुन्हा वादात?
How to Create 80s Photos: 80sचा ट्रेंड फॉलो करायचाय? सिंगलपासून कपल फोटोपर्यंत, AI Photosसाठी वापरा 'हे' 8 जबरदस्त Prompts
80sचा ट्रेंड फॉलो करायचाय? सिंगलपासून कपल फोटोपर्यंत, AI Photosसाठी वापरा 'हे' 8 जबरदस्त Prompts
Kakool Marathi Movie Teaser Out: रहस्य, भय अन् सूडभावना... धडकी भरवणारा 'काकुळ' सिनेमाचा टीझर पाहिलात?
रहस्य, भय अन् सूडभावना... धडकी भरवणारा 'काकुळ' सिनेमाचा टीझर पाहिलात?
Lion Attack on Actor: बापरे!!! मागे पळाला अन् अंगावर झडप घातली अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर सिंहाचा हल्ला, VIDEO व्हायरल होताच अभिनेता म्हणाला...
बापरे!!! मागे पळाला अन् अंगावर झडप घातली अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर सिंहाचा हल्ला, VIDEO व्हायरल होताच अभिनेता म्हणाला...

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Embed widget