एक्स्प्लोर

Mr & Mrs Mahi: जान्हवी-राजकुमारचा मिस्टर अँड मिसेस माही आता पाहता येणार फक्त 99 रुपयांमध्ये, सिनेमा लवर्स डेला मिळणार खास ऑफर 

Mr & Mrs Mahi: सिनेमा लवर्स डे निमित्त राजकुमार राव आणि जान्हवी कपूरच्या चाहत्यांसाठी एक उत्तम ऑफर आहे. 

Mr & Mrs Mahi: राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांचा  'मिस्टर अँड मिसेस माही' (Mr & Mrs Mahi) काही दिवसांतच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता देखील आहे. हा चित्रपट 31 मे 2024 रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे. पण त्याआधी चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरंतर 31 मे हा सिनेमा लव्हर्स डे म्हणून साजरा केला जातो. त्यादिवशी तुम्ही अगदी स्वस्त दरात मिस्टर अँड मिसेस माही हा सिनेमा पाहू शकता. 

सिनेमा लव्हर्स डे दिवशी राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचे चाहते त्यांचा 'मिस्टर अँड मिसेस माही' हा चित्रपट फक्त 99 रुपयांमध्ये पाहू शकतील. ही माहिती चित्रपटाच्या प्रोडक्शन हाऊस धर्मा प्रोडक्शनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. 'मिस्टर अँड मिसेस माही'चा एक मिक्सअप व्हिडिओ शेअर करताना, प्रॉडक्शन हाऊसने म्हटले आहे की, सिनेमा लव्हर्स डे दिवशी तुम्ही 'मिस्टर अँड मिसेस माही'ची तिकिटे फक्त 99 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

सिनेमा लव्हर्स डे

2022 पासून, मल्टिप्लेक्स आणि भारतातील बहुतेक सिंगल-स्क्रीन थिएटर ठराविक वेळी सिनेमा लव्हर्स डे साजरा करतात. सप्टेंबर पहिल्यांदा हा दिवस साजरा 2022 मध्ये करण्यात आला आणि त्यानंतर चित्रपटाची तिकिटे केवळ 75 रुपयांना विकली गेली. सप्टेंबर 2023 मध्येही सिनेमा लव्हर्स डे साजरा करण्यात आला होता. त्यानंतर आता  31 मे रोजी हा दिवस साजरा करणार आहे. पण तिकिटांची किंमत 99 रुपये असेल.

'मिस्टर अँड मिसेस माही'

'मिस्टर अँड मिसेस माही'चे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले आहे. राजकुमार राव आणि जान्हवी कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, एक अयशस्वी क्रिकेटर राहिलेला राजकुमार राव आपल्या पत्नीला, जो उत्तम क्रिकेट खेळतो आणि व्यवसायाने डॉक्टर आहे, तिला मोठा क्रिकेटर बनवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. राजेश शर्मा आणि जरीना वहाब देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Dharma Productions (@dharmamovies)

ही बातमी वाचा : 

South Actor :   'पुष्पा' फेम अभिनेत्याला 41 व्या वर्षी गंभीर आजाराची लागण, म्हणाला, 'आता या रोगावर उपचार...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Political Holi | रंगांच सण, रंगावरूनच राजकारण; धुलवडीच्या उत्सवात रंगांची वाटणी Special ReportRajkiy Sholey Nana Patole| ऑफर भारी, मविआ-2 ची तयारी? पटोलेंची शिंदे-अजितदादांना ऑफर Special ReportABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 9PM 14 March 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget