एक्स्प्लोर

Money Laundering Case : नोरा फतेहीनंतर आज जॅकलिन फर्नांडिसची चौकशी होणार, ED कडून समन्स जारी

Money Laundering Case : सुकेश चंद्रशेखर मनी लॉंड्रिग केस प्रकरणी गुरुवारी नोरा फतेहीला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. आज जॅकलिन फर्नांडिसची चौकशी होणार आहे. 

Money Laundering Case : सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आता बॉलिवूड सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आल्याचं दिसत आहे. या प्रकरणी ED ने काल अभिनेत्री नोरा फतेहीची  (Nora Fatehi) सहा तास चौकशी केली होती. त्यानंतर आज अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) या प्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं आहे. या आधीही दोन्ही अभिनेत्रींची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. 

तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या सुकेश चंद्रशेखर याच्याकडून करण्यात आलेल्या 200 कोटी रुपये वसुली आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिसची चौकशी सुरु आहे. सुकेश चंद्रशेखर आणि त्याची पत्नी सध्या ईडीच्या रिमांडमध्ये आहेत. काल नोरा फतेहीला या दोघांच्या समोर आणण्यात आलं होतं. आज जॅकलिन फर्नांडिसलाही या दोघांच्या समोर आणलं जाण्याची शक्यत आहे. 

सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिसला साक्षीदार बनवण्यात येणार असल्याचं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं आहे. सध्या या दोघांचीही चौकशी सुरु असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. 

काय आहे प्रकरण? 
तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या सुकेश चंद्रशेखरवर एका उद्योगपतीच्या पत्नीकडून 200 कोटींची वसुली केल्याचा आरोप आहे.  त्यानंतर या प्रकरणी सुकेशची पत्नी लीना पॉलचाही सहभाग असल्याचं स्पष्ट झालं होतं. याच प्रकरणात जॅकलीनची आणि नोरा फतेहीची चौकशी सुरु आहे. नोरा आणि जॅकलीनकडे PMLA अॅक्ट अंतर्गत चौकशी करण्यात येत आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Embed widget