एक्स्प्लोर

Mirzapur 3 Online Leaked : 'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक

Mirzapur 3 Online Leaked : बहुप्रतिक्षित वेब सीरिज मिर्झापूरचा तिसरा सीझन मध्यरात्री स्ट्रीम होण्यास सुरुवात झाली. मिर्झापूरचा दुसरा सीझन संपल्यानंतर आता पुढे काय होणार, याची उत्सुकता अनेकांना लागली होती.

Mirzapur 3  Online Leaked :  बहुप्रतिक्षित वेब सीरिज 'मिर्झापूर'चा तिसरा सीझन (Mirzapur Season 3) मध्यरात्री स्ट्रीम होण्यास सुरुवात झाली. मिर्झापूरचा दुसरा सीझन संपल्यानंतर आता पुढे काय होणार, याची  उत्सुकता अनेकांना लागली होती. तिसऱ्या सीझनला चांगला प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे 'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. प्राईम व्हिडीओवर मिर्झापूर-3 रिलीज झाल्यानंतर काही तासात ही वेब सीरिज ऑनलाईन लीक झाली आहे. 

या वेब सीरिजसाठी अनेकांना प्राईम व्हिडीओचे सब्स्क्रिप्शन  घेतले होते. तर, आता दुसरीकडे  ही संपूर्ण वेब सीरिज एचडी क्वालिटीमध्ये लीक झाली आहे. संपूर्ण वेब सीरिज लीक झाल्याने निर्मात्यांसह कलाकार, क्रू यांनाही धक्का बसला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by prime video IN (@primevideoin)

निर्मात्यांना धक्का

चित्रपट आणि  वेब सीरिज लीक झाल्याने सगळ्यात जास्त नुकसान हे निर्मात्यांना सहन करावे लागते.  चित्रपट, वेब सीरिजच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईवर देखील परिणाम होतो. लोक ओटीटी प्लॅटफॉर्मला पैसे देऊन सब्स्क्रिप्शन घेण्याऐवजी ऑनलाईन मोफत डाउनलोड करून पाहतात. पायरसीचा मोठा फटका निर्मात्यांना बसतो. 

'मिर्झापूर -3' ची गोष्ट काय?

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by prime video IN (@primevideoin)

'मिर्झापूर' या सीझनमध्ये 10 एपिसोड्स आहेत आणि प्रत्येक एपिसोड 45 मिनिटांचा आहे. मुन्ना भैय्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी गुड्डू पंडितकडे मिर्झापूरची सूत्रे आहेत. कालीन भैय्याची पत्नी बीना त्रिपाठी त्याला साथ देत आहेत. आता कालिन भैय्या कसा सूड  उगवणार, गुड्डू पंडितवर पलटवार करणार का हे सगळं आता या तिसऱ्या सीझनमध्ये दिसून येईल. 

मिर्झापूर 3 कलाकार

मिर्झापूर 3 च्या कलाकारांबद्दल बोलायचे तर अली फजल, पंकज त्रिपाठी, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल, हर्षिता गौर, प्रियांशू पैन्युली, अंजुम शर्मा, शीबा चड्ढा, राजेश तैलंग आणि ईशा तलवार महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले आहेत. याशिवाय 'पंचायत 3' चे सचिवजी म्हणजेच जितेंद्र कुमार ही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Embed widget