एक्स्प्लोर

Merry Christmas Box Office Collection Day 1: कतरिना आणि विजयच्या 'मेरी ख्रिसमस'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात; रिलीजच्या पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

Merry Christmas Box Office Collection Day 1: बॉक्स ऑफिसवर  'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) या चित्रपटाची संथ गतीनं सुरुवात झाली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...

Merry Christmas Box Office Collection Day 1: अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा  'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) हा चित्रपट काल (12 जानेवारी) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. श्री राम राघवन दिग्दर्शित  या सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते.या चित्रपटात विजय आणि कतरिना ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचं अनेक कलाकारांनी देखील कौतुक केलं. पण  बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची संथ गतीनं सुरुवात झाली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...

'मेरी ख्रिसमस' चं पहिल्या दिवसाचं कलेक्शन (Merry Christmas Box Office Collection Day 1)

Sacnilk च्या अहवालानुसार, मेरी ख्रिसमस या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 2.55 कोटींची कमाई केली आहे. आता या वीकेंडला म्हणजेच आज आणि उद्या या चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल, असा अंदाज लावला जात आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

मेरी ख्रिसमस' चित्रपटातील कलाकार

मेरी ख्रिसमस या चित्रपटामध्ये  कतरिना आणि विजय यांच्यासोबतच राधिका आपटे, आदिती गावेकर, टिनू आनंद, संजय कपूर आणि विनय पाठक  या कलाकारांनी देखील काम केलं आहे. या चित्रपटात राधिकाचा कॅमिओ आहे. कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांची जोडी या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. चित्रपटात दोघेही एकमेकांसोबत रोमान्स करताना दिसत आहेत. चित्रपटातील कतरिना आणि विजयच्या रोमँटिक अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

मेरी ख्रिसमस हा चित्रपट अल्बर्ट (विजय) आणि मारिया (कतरिना कैफ) या दोन अनोळखी लोकांची कथा मांडतो, जे नकळत एकमेकांना भेटतात आणि  काही घटनांच्या भोवऱ्यात अडकतात. श्रीराम राघवन यांचा हा चित्रपट असताना रोलर-कोस्टर राइडसारखा आहे. अल्बर्ट आणि मारिया यांच्या आयुष्यात काय-काय घडते? हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागेल. हा चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता शेवटपर्यंत ताणून धरतो. आता वीकेंडला हा चित्रपट किती कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Merry Christmas Review : खुर्चीला खिळवून ठेवणारा विजय सेतुपती अन् कतरिना कैफचा 'मेरी ख्रिसमस'; वाचा रिव्ह्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget