एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mazhi Tuzhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील अभिनेत्री रुग्णालयात दाखल; शस्त्रक्रिया पार

Mazhi Tuzhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील अभिनेत्री रुग्णालयात दाखल असून तिची शस्त्रक्रिया झाली आहे.

Swati Deval : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. आता या मालिकेत परीच्या मामीच्या भूमिकेत असणारी अभिनेत्री स्वाती देवलला (Swati Deval) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत तिने यासंदर्भात माहिती दिली आहे. 

स्वातीने लिहिलं आहे,"काल एक छोटी सर्जरी झाली असून आता मी ओके आहे. यावर्षी जाणते, अजाणतेपणी खूप लोकांचे मनापासून आशीर्वाद मिळाले आहेत. मी मनापासून तुमची आभारी आहे. काळजी तर घ्याचीच आहे. आपणच आपल्या शरीराची काळजी घ्यायला हवी. आपल्या शरीराला रोजच्या जगण्यात पौष्टिक, सकस आहाराची गरज आहे". 

स्वातीने पुढे लिहिलं आहे,"पूर्वी पोहे, उपमा, डोसे, फोडणीची पोळी घरी बनवली जायची. पण आता आपण कंटाळा करतो. मोठे झालो..अतिरिक्त बुद्धी आली की मग वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधले पदार्थ मित्र-मैत्रिणींसोबत चाखायची सवय लागते...चटकदार खायची जिभेची सवय जाऊ शकत नाही. आपल्या शरीरासाठी स्वयंपाक करायचा कंटाळा कसला हो आजही शूटला मी माझा डबा नेते. शरीराचे लाड किती पुरवायचे हे आपल्याला स्वत:ला समजायला हवं."

View this post on Instagram
 
A post shared by Swati Deval (@swati.deval)

स्वातीने तिच्या पोस्टमध्ये रुपाली भोसलेचेदेखील आभार मानले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी रुपालीने रुग्णालयातील फोटो शेअर करत शरीराची काळजी घेण्याचा सल्ला चाहत्यांना दिला होता. आता स्वातीने रुपालीचे आभार मानत म्हटलं आहे,"रुपाली भोसले, मैत्रिणी.. तशी मी घाबरटच पण तुझी पोस्ट वाचून धैर्य आलं आणि लगेच निर्णय घेतला". तसेच तिने डॉक्टरांचे, मालिकेच्या टीमचे आणि नवऱ्याचेदेखील आभार मानले आहेत. तिच्या नवऱ्याने म्हणजेच तुषार देवलने पेज बनवून तिला भरवण्यापासून ते पाय दाबून देण्यापर्यंत स्वातीची सेवा केली आहे. 

संबंधित बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah फेम अभिनेत्रीच्या कारला ट्रकची धडक; अपघातातून थोडक्यात बचावली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kiran Samant on Vidhan Sabha : विजयाचं श्रेय थेट लेकीला दिलं, किरण सामंतांकडून घरच्यांचं कौतूकAjit Pawar on Chief Minister : राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? अजित पवारांसाठी कुणी लावली फिल्डिंग?Ajit Pawar On Yugendra Pawar : सख्ख्या पुतण्याला माझ्यासमोर उभं करायला नको होतं, अजितदादांचा शरद पवारांना टोलाBhaskar jadhav : भास्कर जाधव विधानसभा गटनेतेपदी, तर सुनील प्रभू प्रतोदपदी कायम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Embed widget