एक्स्प्लोर

Man Udu Udu Zhala : इंद्रा-दीपू पुन्हा संकटात; माझ्या मुलीचा हात गुंडाच्या हातात देणार नाही : देशपांडे सर

Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेच्या आगामी भागात देशपांडे सर आणि दीपू साळगावकरांच्या घरी जाणार आहेत.

Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत आता एक ट्विस्ट येणार आहे. इंद्राच्या कामाचे सत्य अखेर देशपांडे सर आणि इंद्राच्या आईसमोर आले आहे. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. देशपांडे सरांनी इंद्रा-दीपूचे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

देशपांडे सर मोडणार इंद्रा-दीपूचे लग्न

'मन उडू उडू झालं' मालिकेच्या आगामी भागात देशपांडे सर इंद्रा-दीपूचे लग्न मोडताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये देशपांडे सर आणि दीपू साळगावकरांच्या घरी गेलेले दिसत आहेत. दरम्यान देशपांडे सर इंद्राच्या आईला म्हणत आहेत, मी माझ्या मुलीचा हात गुंडाच्या हातात देणार नाही...हे लग्न इथेच मोडलं असं समजा... त्यानंतर देशपांडे सर आणि दीपू रिक्षा पकडून घरी जायला निघतात. दरम्यान इंद्रा एका कोपऱ्यात रडत बसलेला दीपू पाहते. देशपांडे सरांना विरोध करत इंद्राकडे जाते. त्याला म्हणते, इंद्राजी मी काहीही झालं तरी तुमची साथ सोडणार नाही."

View this post on Instagram
 
A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

कितीही संकट आलं तरी दीपिका इंद्राची साथ सोडणार नाही

दीपू आणि इंद्राचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यांच्या प्रेमाचा स्वीकार दीपिकाच्या आईने केला आहे. तसेच इंद्रा-दीपूच्या प्रेमाचा जेव्हा जेव्हा प्रश्न उपस्थित होईल तेव्हा तेव्हा मी दीपिकाच्या बाजूने उभी राहिल असे दीपिकाची आई इंद्राला म्हणते. त्यामुळेच दीपिका म्हणते, कितीही संकट आलं तरी दीपिका इंद्राची साथ सोडणार नाही. 

'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका तरुणांच्या पसंतीस उतरते. मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. हृता दुर्गुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.

संबंधित बातम्या

Man Udu Udu Zhala : देशपांडे सरांसमोर येणार इंद्राची खरी ओळख; आज रंगणार एक तासाचा विशेष भाग

Man Udu Udu Zhala : इंद्रा-दीपूच्या प्रेमाचे सत्य देशपांडे सरांसमोर उघडकीस; सानिका टाकणार मिठाचा खडा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya : हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
Rani Kittur Chennamma : वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahayuti Rift: 'धंगेकर हा म्होरा, त्याला मालमसाला पुरवणारे हात वेगळे', Sanjay Raut यांचा खळबळजनक दावा
Mumbai Fire: 'ओसी नसताना गोदामं, दुकानं सुरू होती', जोगेश्वरीतील JMS Center आगीप्रकरणी मनसेचा गंभीर आरोप
Milk Adulteration: धक्कादायक! धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये दूध उकळल्यावर झाले रबर, FDA घेणार नमुने.
Shaktipeeth Expressway: 'शक्तिपीठ महामार्गात बदल शक्य', CM Devendra Fadnavis यांचे Nagpur मध्ये मोठे विधान
Shaniwar Wada Row: 'BJP चा केवळ प्रॉपेर्टीवर डोळा'; Thackeray गटाचा Nana Saheb Peshwa समाधीवर दुग्धाभिषेक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya : हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
Rani Kittur Chennamma : वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
भाऊबीज दिनी तरुणाचा अपघात, रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थे; मंत्री गुलाबराव पाटलांचा ताफा मदतीला
भाऊबीज दिनी तरुणाचा अपघात, रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थे; मंत्री गुलाबराव पाटलांचा ताफा मदतीला
गिरीश महाजनांनी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला; जळगावातून स्वबळाचा नारा
गिरीश महाजनांनी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला; जळगावातून स्वबळाचा नारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2025 | रविवार
धंगेकरांवर कारवाई करायची मग नवी मुंबईत काय? उदय सामंतांचा एकनाथ शिंदेंविरोधात रान उठवलेल्या गणेश नाईकांना अप्रत्यक्ष खोचक टोला!
धंगेकरांवर कारवाई करायची मग नवी मुंबईत काय? उदय सामंतांचा एकनाथ शिंदेंविरोधात रान उठवलेल्या गणेश नाईकांना अप्रत्यक्ष खोचक टोला!
Embed widget