एक्स्प्लोर

Malaika Arora Wedding : अरबाजच्या लग्नानंतर पहिली पत्नी मलायकाचा विवाहाबाबत मोठा खुलासा; म्हणाली,"पुन्हा संसार थाटणार"

Malaika Arora on Second Marriage : अभिनेत्री मलायका अरोराने 'झलक दिखला जा 11'च्या (Jhalak Dikhhla Jaa 11) मंचावर दुसऱ्या लग्नासाठी सज्ज असल्याचं सांगितलं आहे.

Malaika Arora On Second Wedding : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने 'झलक दिखला जा 11'च्या (Jhalak Dikhhla Jaa 11) मंचावर दुसऱ्या लग्नाबद्दल मोठी हिंट दिली आहे. या कार्यक्रमातील प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मलायका अरोरा अरबाज खानसोबत लग्नबंधनात अडकली होती. पण काही कारणाने त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अभिनेता आणि निर्माता असणारा अरबाज सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शौरा खानसोबत लग्नबंधनात अडकला. अशातच आता अरबाजची पूर्वाश्रमीची पत्नी मलायकानेदेखील दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मलायका सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'झलक दिखला जा 11'चं परिक्षण करत आहे. मलायकासह फराह खान, अरशद वारसीदेखील परिक्षकाच्या भूमिकेत आहेत. या कार्यक्रमाच्या नुकत्याच पार पडलेल्या भागात मलायकाने दुसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. तिच्या या वक्तव्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मलायकाला पुन्हा लग्न करणार?

'झलक दिखला जा 11' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये फराह खान मलायकाला विचारते,"2024 मध्ये तू अभिनेत्री आणि सिंगल पॅरेंट असणार की अभिनेत्री आणि डबल पॅरेंट असणार?". यावर उत्तर देत मलायका म्हणते,"मला पुन्हा कोणालातरी दत्तक घ्यावे लागेल". यावर गौहर खान म्हणते,"तू दुसरं लग्न करणार आहेस का?".

गौहरच्या प्रश्नाचं उत्तर देत मलायका म्हणते,"एखादी चांगली व्यक्ती असेल तर नक्कीच मी 100% लग्न करण्याचा विचार करेल. मला कोणी लग्नसाठी मागणी घातली तर मी पुन्हा संसार थाटेल". मलायकाच्या या वक्तव्यामुळे ती दुसऱ्या लग्नासाठी तयार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

मलायका करतेय अर्जुन कपूरला डेट

अरबाज खानसोबत विभक्त झाल्यानंतर मलायकाच्या आयुष्यात अर्जुन कपूरची (Arjun Kapoor) एन्ट्री झाली. गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन आणि मलायका एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

अर्जुन कपूर काही दिवसांपूर्वी 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यावेळी त्याला मलायका आणि त्याच्या रिलेशनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. पण दोघे एकत्र असताना आम्ही यावर बोलू असं उत्तर अभिनेत्याने दिलं.

संबंधित बातम्या

Koffee With Karan 8 : मलायकासोबत लग्न कधी करणार? करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये अर्जुन कपूरने सोडलं मौन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget