एक्स्प्लोर

Malaika Arora Father Death : 'खूपच मोठा धक्का पण...', वडिलांच्या निधनानंतर मलायकाच्या पहिली पोस्ट

Malaika Arora Father Death : वडिलांच्या निधनानंतर आता मलायका अरोरा हिची पहिली पोस्ट समोर आलेली आहे.

Malaika Arora Father Death :  अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिचे सावत्र वडील अनिल अरोरा (Anil Arora) यांच्या निधनाची बातमी बुधवार 11 सप्टेंबर रोजी समोर आली. त्यांच्या निधनानंतर बॉलीवूडवर शोककळा पसरली. अनिल अरोरा यांनी आत्महत्या करत त्यांचं आयुष्य संपवलं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसह अनेकांना मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता मलायकाची पहिली पोस्ट समोर आली आहे. 

मलायकाने पोस्ट करत तिच्या वडिलांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच या कठीण काळात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांचा त्यांचा वेळ देण्याचीही विनंती तिने केली आहे. मलायकाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिला धीर दिलाय. तसेच तिच्या वडिलांना श्रद्धांजलीही वाहिली आहे.  

मलायकाची पोस्ट नेमकी काय? 

मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं की, 'माझे वडील अनिल अरोरा यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. खूप चांगली व्यक्ती, चांगले आजोबा, प्रेमळ नवरा आणि आमचा सगळ्यात चांगला मित्र तो होता. या घटनेमुळे आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पण या कठीण काळात मीडिया आणि हितचिंतकांकडून गोपनीयतेची विनंती करत आहोत. तुमच्या पाठिंब्यासाठी खूप आभार.' 

सहाव्या मजल्यावरुन उडी मारण्याआधी मुलींना फोन

अनिल अरोरा यांनी आत्महत्या करण्याआधी त्यांच्या दोन्ही मुलींसोबत संवाद साधला होता. त्यांनी मलायका आणि अमृता या दोघींना फोन करुन मी आजारी असून खूप थकलो असल्याचं म्हटलं होतं. अनिल अरोरा आणि त्यांची पत्नी वांद्रे पश्चिमेकडील आयेशा मनोर या इमारतीत मागील अनेक वर्षापासून राहत आहेत.

अनिल अरोरा मर्चंट नेव्हीत होते कामाला

मलायका अरोराची आई जॉयस पॉलीकॉर्प या मल्याळी ख्रिश्चन आहेत. तर, वडील अनिल अरोरा हे हिंदू पंजाबी होते. त्यांनी मर्चंट नेव्हीत काम केले. मलायकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचे आई-वडील वेगळे झाले तेव्हा ती फक्त 11 वर्षांची होती. 'माझं बालपण खूप छान होतं, पण ते सोपं नव्हतं. मागे वळून पाहताना, मला ते गोंधळात टाकणारे आढळले, परंतु कठीण प्रसंग देखील तुम्हाला महत्त्वाचे धडे शिकवतात, असे मलायकाने या मुलाखतीत म्हटले होते. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

ही बातमी वाचा : 

'बाल्कनीत पेपर वाचण्याची सवय, पण फक्त चप्पल दिसली, खाली पाहिले तर वॉचमन...'; मलायकाच्या आईने डोळ्याने पाहिले ते सांगितले!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget