एक्स्प्लोर

Main Atal Hoon : राजकारणी, पंतप्रधान, कवी...; 'मैं अटल हूँ' सिनेमातील पंकज त्रिपाठींचा लूक आऊट

Pankaj Tripathi : 'मैं अटल हूँ' या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Main Atal Hoon : बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) गेल्या काही दिवसांपासून 'मैं अटल हूँ' (Main Atal Hoon) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमात ते देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकमधला पंकजचा फर्स्ट लूक आज आऊट झाला आहे. राजकारणी, पंतप्रधान, कवी अशा अनेक बाजू या फोटोंच्या माध्यमातून उलगडण्यात आल्या आहेत. या सिनेमासाठी पंकज त्रिपाठी यांनी प्रचंड मेहनत घेतली असल्याचा अंदाज लूकवरुन येत आहे. 

पंकज त्रिपाठी यांनी पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर करत लिहिलं आहे,"अटलजींचं व्यक्तिमत्त्व रुपेरी पड्यावर साकारण्याची संधी मला मिळाली आहे. मी आभारी आहे". दोन दिवसांपूर्वी या सिनेमासंदर्भात एक पोस्ट त्यांनी शेअर केली होती. त्यात त्यांनी लिहिलं होतं,"खूप उत्साह, थोडी भीती, वेगवेगळे विचार पण निष्ठा, अटलजींच्या भूमिकेसाठी हे समर्पित, आता मी अटल आहे. अटलजींचं व्यक्तिमत्त्व रुपेरी पडद्यावर साकारणं ही खरोखर एक परिक्षाच आहे. या परीक्षेत त्यांचा आर्शीवाद आमच्यासोबत आहे". 

View this post on Instagram
 
A post shared by Pankaj Tripathi (@pankajtripathi)

'मैं अटल हूँ' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव सांभाळत आहेत. त्यांनीदेखील सोशल मीडियावर पंकज त्रिपाठी यांची पहिली झलक शेअर केली आहे. 'मैं अटल हूँ' हा सिनेमा 'द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशन अ‍ॅण्ड पॅराडॉक्स' या पुस्तकावर आधारित आहे. पुढील वर्षी डिसेंबरमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

पंकज त्रिपाठी एक अभ्यासू अभिनेता आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेत नाविण्य आणण्याचा ते प्रयत्न करत असतात. आता अटलजींच्या भूमिकेत त्यांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. हा सिनेमा हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. 

संबंधित बातम्या

Atal : अटल बिहारी बाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार पंकज त्रिपाठी; दिग्दर्शकाच्या भूमिकेत मराठमोळा चेहरा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
Maharashtra Lok Sabha Election Voting 2024: चौथ्या टप्प्यासाठी 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; शिरुरमध्ये 43.89 टक्के, तर औरंगाबादमध्ये 54.02 टक्के मतदान
चौथ्या टप्प्यासाठी 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; शिरुरमध्ये 43.89 टक्के, तर औरंगाबादमध्ये 54.02 टक्के मतदान
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Gaurav More : रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Video : मर गया...मर गया, घाटकोपरमधील होर्डिंग कोसळतानाचा LIVE व्हिडीओABP Majha Headlines : 05 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGhatkopar Hoarding Video : मुंबईत महाकाय होर्डिंग कोसळलं, 80 गाड्या दबल्याची माहितीGhatkopar Hoarding Video : घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग अनधिकृत? Kirit Somaiya यांचा आरोप काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
Maharashtra Lok Sabha Election Voting 2024: चौथ्या टप्प्यासाठी 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; शिरुरमध्ये 43.89 टक्के, तर औरंगाबादमध्ये 54.02 टक्के मतदान
चौथ्या टप्प्यासाठी 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; शिरुरमध्ये 43.89 टक्के, तर औरंगाबादमध्ये 54.02 टक्के मतदान
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Gaurav More : रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
Sunny Leone Net Worth : ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!
Congress on PM Modi : अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
अडवाणी, जोशींप्रमाणे पीएम मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
Embed widget