एक्स्प्लोर

Sunny Deol: 'तुम्ही सनी देओलसारखे दिसता'; अभिनेत्याला पाहिल्यानंतर अहमदनगरमधील शेतकऱ्याची रिअॅक्शन, व्हिडीओ व्हायरल

नुकताच सनीनं गदर-2 (Gadar 2) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये एक शेतकरी बैलगाडीवर बसून सनी देओलसोबत संवाद साधताना दिसत आहे.

Sunny Deol: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओल (Sunny Deol) त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याचा गदर हा चित्रपट लोक आजही आवडीनं बघतात. गदर हा चित्रपट रिलीज होऊन जवळपास 22 वर्ष झाली आहेत. आता 22 वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच सनीनं गदर-2 (Gadar 2) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये एक शेतकरी बैलगाडीवर बसून सनी देओलसोबत संवाद साधताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सनीनं शेअर केला व्हिडीओ

सनी देओलनं अहमदनगरमधील एका शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, 'गदर चित्रपटाच्या अहमदनगरमधील शूटिंग दरम्यान' सनीनं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये हार्ट इमोजीचा देखील वापर केला आहे. सनीनं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक शेतकरी बैलगाडीवर बसलेला आहे. जेव्हा तो शेतकरी सनी देओलला भेटतो, तेव्हा तो सनीला म्हणतो, 'तुम्ही सेम सनी देओलसारखे दिसता' त्यानंतर सनी देओल हसतो. 

सनीनं त्या शेतकऱ्यासोबतचा एक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. सनीनं शेअर केलेला फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी सनीच्या पोस्टला लाइक आणि कमेंट केलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

गदर-2 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस 

बॉर्डर, गदर, अर्जुन, सल्तनत, डकैत, त्रिदेव, चालबाज, विष्णू देवा, अपने, यमला पगला दिवाना यांसारख्या चित्रपटांमध्ये सनी देओलनं काम केलं आहे. आता सनीचा गदर-2 हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  अनिल शर्मा हे गदर-2 चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात सनीसोबतच अमिषा पटेल देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा तारा सिंह आणि सकिना अर्थात सुपरस्टार सनी देओल, अमिषा पटेल यांची जोडी पाहायला मिळणार आहे. 22 वर्षांनंतर रिलीज होणाऱ्या गदरच्या या सिक्वेलची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Gadar 2: 'हिंदुस्तान जिंदाबाद है, जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा!'; तारा सिंह पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस, पाहा गदर-2 चं पोस्टर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ठाकरे सकाळी म्हणाले, महिला पोलिसांची भरती करणार, शिंदे संध्याकाळी म्हणाले पोलिस दलात 25 हजार महिलांची भरती करणार! कोल्हापुरात घोषणांचा 'सुकाळ'
ठाकरे सकाळी म्हणाले, महिला पोलिसांची भरती करणार, शिंदे संध्याकाळी म्हणाले पोलिस दलात 25 हजार महिलांची भरती करणार! कोल्हापुरात घोषणांचा 'सुकाळ'
Dhananjay Munde: 'माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना', धनंजय मुंडेंचा रोख नेमका कोणाकडं? पंकजा मुंडेंचं नाव घेत नेमकं काय म्हणाले?
'माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना', धनंजय मुंडेंचा रोख नेमका कोणाकडं? पंकजा मुंडेंचं नाव घेत नेमकं काय म्हणाले?
James Anderson : 42 वर्षीय गोलंदाज ऑक्शनमध्ये; RCB नवा डाव खेळणार, करिअरमध्ये तब्बल 991 विकेट्सची नोंद
42 वर्षीय गोलंदाज ऑक्शनमध्ये; RCB नवा डाव खेळणार, करिअरमध्ये तब्बल 991 विकेट्सची नोंद
Akbaruddin Owaisi: 'फक्त 15 मिनिटं पोलीस बाजूला करा', त्या प्रक्षोभक भाषणाबाबत अकबरुद्दिन ओवेसीं म्हणाले....
'फक्त 15 मिनिटं पोलीस बाजूला करा', त्या प्रक्षोभक भाषणाबाबत अकबरुद्दिन ओवेसीं म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis PC FULL : Rahul Gandhi यांच्याभोवती Urban Naxal चा घोळका, फडणवीसांचा आरोपDhananjay Munde On Maharashtra Assembly 2024 : दोन निवडणुकांचा मुहतोड जवाब द्यायचाय, माझा अस्त करण्याचा प्रयत्नABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 06 November 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स-Sanjay Raut On Devendra Fadnavis : मुंब्र्यात काय पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारु : संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ठाकरे सकाळी म्हणाले, महिला पोलिसांची भरती करणार, शिंदे संध्याकाळी म्हणाले पोलिस दलात 25 हजार महिलांची भरती करणार! कोल्हापुरात घोषणांचा 'सुकाळ'
ठाकरे सकाळी म्हणाले, महिला पोलिसांची भरती करणार, शिंदे संध्याकाळी म्हणाले पोलिस दलात 25 हजार महिलांची भरती करणार! कोल्हापुरात घोषणांचा 'सुकाळ'
Dhananjay Munde: 'माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना', धनंजय मुंडेंचा रोख नेमका कोणाकडं? पंकजा मुंडेंचं नाव घेत नेमकं काय म्हणाले?
'माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना', धनंजय मुंडेंचा रोख नेमका कोणाकडं? पंकजा मुंडेंचं नाव घेत नेमकं काय म्हणाले?
James Anderson : 42 वर्षीय गोलंदाज ऑक्शनमध्ये; RCB नवा डाव खेळणार, करिअरमध्ये तब्बल 991 विकेट्सची नोंद
42 वर्षीय गोलंदाज ऑक्शनमध्ये; RCB नवा डाव खेळणार, करिअरमध्ये तब्बल 991 विकेट्सची नोंद
Akbaruddin Owaisi: 'फक्त 15 मिनिटं पोलीस बाजूला करा', त्या प्रक्षोभक भाषणाबाबत अकबरुद्दिन ओवेसीं म्हणाले....
'फक्त 15 मिनिटं पोलीस बाजूला करा', त्या प्रक्षोभक भाषणाबाबत अकबरुद्दिन ओवेसीं म्हणाले....
Astrology : 7 नोव्हेंबरपासून 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन; शुक्राचा केतूच्या नक्षत्रात प्रवेश, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
7 नोव्हेंबरपासून 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन; शुक्राचा केतूच्या नक्षत्रात प्रवेश, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
Dhananjay Mahadik on Satej Patil : कोल्हापूर उत्तरमुळे जिल्ह्यातील दहाही जागा महाविकास आघाडीच्या हातातून गेल्या; धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
कोल्हापूर उत्तरमुळे जिल्ह्यातील दहाही जागा महाविकास आघाडीच्या हातातून गेल्या; धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Surya Gochar 2024 : ग्रहांचा राजा सूर्याचा वृश्चिक राशीत प्रवेश; 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, आर्थिक स्थिती उंचावणार
ग्रहांचा राजा सूर्याचा वृश्चिक राशीत प्रवेश; 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, आर्थिक स्थिती उंचावणार
Eknath Shinde: वीजबिलात 30 टक्के कपातपासून शेतकऱ्यांना 15 हजार रुपयांपर्यंत...; एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
वीजबिलात 30 टक्के कपातपासून शेतकऱ्यांना 15 हजार रुपयांपर्यंत; एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
Embed widget