एक्स्प्लोर

धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी चित्रपटात!

"मराठी ही माझी मायभूमी आहे. या सिनेमातील भूमिका मला मराठीशी एकरुप होण्याची संधी देईल," अशी प्रतिक्रिया माधुरी दीक्षितने व्यक्त केली आहे.

मुंबई : लाखो चाहत्यांची धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर माधुरी लवकरच मराठी पडद्यावर झळकणार आहे. ब्लू मस्टँग क्रिएशन्स आणि दार मोशन पिक्चर्स यांची निर्मिती असलेल्या आगामी मराठी चित्रपटात माधुरी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तेजस देऊस्कर याच्याकडे दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली असून दिवाळीनंतर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल, अशी माहित आहे. या सिनेमाचं नाव अद्याप जाहीर केलेलं नाही. "मराठी ही माझी मायभूमी आहे. या सिनेमातील भूमिका मला मराठीशी एकरुप होण्याची संधी देईल," अशी प्रतिक्रिया माधुरी दीक्षितने व्यक्त केली आहे. याआधी मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची घोषणा माधुरीने केली होती. हा सिनेमा स्वप्निल जयकर दिग्दर्शित करणार असून तो 2018 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Pal On Samay Raina Indias Got Latent 2 Show: 'समय रैनानं 25 लाखांची ऑफर दिलेली, पण...', 'इंडियाज गॉट लेटेंट'बाबत सुनील पाल यांचा खुलासा, आलिया भटवर साधला निशाणा
'समय रैनानं 25 लाखांची ऑफर दिलेली, पण...', 'इंडियाज गॉट लेटेंट'बाबत सुनील पाल यांचा खुलासा, आलिया भटवर साधला निशाणा
Eetha Film Viithabai Narayangaonkar: 'ईठा' सिनेमाच्या शीर्षकावरुन वाद, मोठ्या लेकीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'सिनेमाच्या नावावर आमचा आक्षेप...'
'ईठा' सिनेमाच्या शीर्षकावरुन वाद, मोठ्या लेकीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'सिनेमाच्या नावावर आमचा आक्षेप...'
Pune Ketal Agarwal Murder Case Director Sanjay Gupta Reaction: 'सियासोबत रिया चक्रवर्तीसारखं वागू नका...'; केतन अग्रवाल प्रकरणावर बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शकानं उधळली मुक्ताफळं, नेटकऱ्यांनी झोडून काढलं
'सियासोबत रिया चक्रवर्तीसारखं वागू नका...'; केतन अग्रवाल प्रकरणावर बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शकानं उधळली मुक्ताफळं, नेटकऱ्यांनी झोडून काढलं
Munnabhai MBBS Fame Yatin Karyekar: 'लिव्हर ट्रान्सप्लांटचेही पैसे...'; घटस्फोटानंतर Munnabhai MBBS फेम अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, नैराश्यात...
'लिव्हर ट्रान्सप्लांटचेही पैसे...'; घटस्फोटानंतर Munnabhai MBBS फेम अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, नैराश्यात...

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime News : एसटी महामंडळाची ई-बस चोरली; चार्जिंग संपली अन्...गेम झाला, एका चीपमुळं सापडलं 20 गुन्हे असलेल्या तेलंगणाच्या चोराच लोकेशन
एसटी महामंडळाची ई-बस चोरली; चार्जिंग संपली अन्...गेम झाला, एका चीपमुळं सापडलं 20 गुन्हे असलेल्या तेलंगणाच्या चोराच लोकेशन
इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
Sunil Raut on Shivsainik Death: 32 वर्षाचा तरूण; तीन महिन्यापूर्वीच झालेलं लग्न, ताप आला म्हणून चालत गेला ॲडमिट झाला अन्...; त्या एका इंजेक्शनने घात केला! शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर सुनील राऊत आक्रमक
32 वर्षाचा तरूण; तीन महिन्यापूर्वीच झालेलं लग्न, ताप आला म्हणून चालत गेला ॲडमिट झाला अन्...; त्या एका इंजेक्शनने घात केला! शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर सुनील राऊत आक्रमक
Uddhav Thackeray: राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case: केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!
केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
Hind Al-Abbasi Viral News: सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
Embed widget