एक्स्प्लोर

'भाईजान'ला पुन्हा धमकी, "सलमान खानने माफी मागावी, नाहीतर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचा इशारा

Lawrence Bishnoi Brother Warns Salman Khan : लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमक्या येत असतानाही सलमान खान शूटिंग करत असल्याचं समोर आलं आहे.

Lawrence Bishnoi Cousin Warns Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सलमान खानला  लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमक्या देण्यात येत आहेत, असं असतानाही सलमान खान शुटिंग करत आहे. सलमान खानने गेल्या आठवड्याच्या शेवटी 60 सुरक्षारक्षकांसह बिग बॉस 18 वीकेंड का वार शूट केल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली होती. सलमानचे जवळचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात बिश्नोई गँगचं नाव समोर येताच सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. सलमान खानच्या जीवाला धोका आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमानला वारंवार धमक्या येत असताना आता लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने सलमानला धमकी दिली आहे.

लॉरेन्स बिश्नोईच्या भावाची 'भाईजान'ला धमकी

लॉरेन्स बिश्नोई गँगच्या अटकेत असलेल्या शार्प शुटरने दावा केला होता की, गेल्या कित्येक महिन्यांपासून सलमान खानला मारण्याचा कट रचला जात आहे. याआधी सलमान खानच्या घरावर गोळीबारही करण्यात आला होता. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने आता सलमान खानबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सलमान खानला कोणत्याही परिस्थितीत माफी मागावी लागेल, असं म्हणत लॉरेन्स बिश्नोईचा चुलत भाऊ रमेश बिश्नोई याने सलमान खानला निशाण्यावर धरलं आहे. सलमान खानने माफी मागितली नाही, तर त्याच्यावरील धोका कायम राहिलं, असंही त्याने म्हटलं आहे. 

"सलमान खानने माफी मागावी, नाहीतर..."

लॉरेन्स बिश्नोई यांचे चुलत भाऊ रमेश बिश्नोई म्हणाला की, संपूर्ण बिश्नोई समाज काळवीट प्रकरणावर लॉरेन्स बिश्नोईच्या पाठीशी उभा आहे. सलमान खानच्या कुटुंबाने आमच्या धार्मिक दुखावल्या आहे. आमच्या समाजाच्या धार्मिक भावनांशी खेळ केल्यामुळे त्यांनी समाजाची माफी मागितली पाहिजे, असं त्याने म्हटलं आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे वक्तव्य केलं आहे.

"त्याने आमच्या भावनांशी खेळ केला"

रमेश बिश्नोई म्हणाला की, "सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागावी. त्याने आमच्या भावनांशी खेळ केला आहे. सलमान खानने माफी न मागितल्यास त्याला कायद्यानुसार न्याय मिळेल. प्राणी आणि वृक्ष हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आम्ही सहन करू शकत नाही. सलमान खानने काळविटाची शिकार केल्याने आम्हा सर्वांचं रक्त उसळलं आहे. त्याने माफी मागावी, अन्यथा त्याचा जीवाला असाच धोका राहील". 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Salman Khan : 'मी काळवीटाची शिकार केली नाही', बिश्नोई गँगच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा VIDEO व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: धनंजय मुंडे लोकांमधून निवडून आलेत, तुमची ग्रामपंचायतीला निवडून येण्याची तरी... गुणरत्न सदावर्तेंचा अंजली दमानियांवर हल्लाबोल
धनंजय मुंडे साहेब हिरा आहेत, अंजली दमानिया तुमची उंची काय? गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
Virat Kohli Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
Rohit Sharma : रोहित शर्मानं कॅच सुटल्यानंतर मैदानावर हात जोडले, मॅच संपताच अक्षर पटेलला मोठी ऑफर, म्हणाला...
तो कॅच घ्यायला हवा होता, रोहित शर्मानं मॅच संपताच केली घोषणा, अक्षर पटेलला मोठी ऑफर
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Dhananjay Munde :  धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा; सुरेश धसांकडून मागणीCity 60 : सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 20 Feb 2025 ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 20 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSuresh Dhas PC : बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: धनंजय मुंडे लोकांमधून निवडून आलेत, तुमची ग्रामपंचायतीला निवडून येण्याची तरी... गुणरत्न सदावर्तेंचा अंजली दमानियांवर हल्लाबोल
धनंजय मुंडे साहेब हिरा आहेत, अंजली दमानिया तुमची उंची काय? गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
Virat Kohli Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
Rohit Sharma : रोहित शर्मानं कॅच सुटल्यानंतर मैदानावर हात जोडले, मॅच संपताच अक्षर पटेलला मोठी ऑफर, म्हणाला...
तो कॅच घ्यायला हवा होता, रोहित शर्मानं मॅच संपताच केली घोषणा, अक्षर पटेलला मोठी ऑफर
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
'तो' माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमवतो, पदाला हापापलेला; मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
'तो' माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमवतो, पदाला हापापलेला; मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
लंडनमध्ये शिवजयंती दणक्यात; तीर्थाच्या पुढाकाराने स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पहिल्यांदाच फडकला मराठी झेंडा
लंडनमध्ये शिवजयंती दणक्यात; तीर्थाच्या पुढाकाराने स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पहिल्यांदाच फडकला मराठी झेंडा
Embed widget