एक्स्प्लोर

Koffee With Karan 8: देशाला लागलेली उत्सुकता अखेर संपली, शुभमन गिल कुणाला डेट करतोय, साराने नाव फोडलं!

koffee with karan 8:  नुकताच कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये सारा ही शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) यांच्या डेटिंगबाबत बोलताना दिसत आहे. 

koffee with karan 8:  सध्या करण जोहरच्या (Karan Johar) कॉफी विथ करण (Koffee With Karan 8) या कार्यक्रमाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये  अभिनेता  रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांनी हजेरी लावली होती. यावेळी दीपिका आणि रणवीर यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं. कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये आता सारा अली खान (Sara Ali Khan) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) यांनी हजेरी लावणार आहेत. नुकताच कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये सारा ही शुभमन गिल (Shubman Gill) आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) यांच्या डेटिंगबाबत बोलताना दिसत आहे. 

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसते की, करण जोहर हा सारा अली खानला तिच्या आणि शुभमन गिल यांच्या डेटिंगच्या चर्चेबाबत विचारतो. त्याबद्दल बोलताना सारा म्हणते, 'सगळं जग चुकीच्या साराच्या मागे लागलं आहे.' सारानं अप्रत्यक्षरित्या शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर हे एकमेकांना डेट करत आहेत, असं कॉफी विथ करणमध्ये सांगितलं आहे.

कॉफी विथ करण या शोच्या प्रोमोमध्ये सारा ही अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या डेटिंगबाबत देखील बोलताना दिसत आहे. कॉफी विथ करणमध्ये करण जोहर हा साराला विचारतो, अशी कोणती गोष्ट आहे जी अनन्याकडे आहे पण तुझ्याकडे नाहीये. या प्रश्नाचं उत्तर देत सारा म्हणते, 'द नाइट मॅनेजर.' साराच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. द नाइट मॅनेजर या वेब सीरिजमध्ये आदित्य रॉय कपूरनं प्रमुख भूमिका साकारली आहे. त्यामुळे सारानं आदित्य रॉय कपूरचं थेट नाव न घेता अनन्या आणि त्याच्या डेटिंगबाबत सांगितलं आहे.

पाहा प्रोमो:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये शुभमन गिलला  'तू साराला डेट करतोय का?' असा प्रश्न विचारण्यात आला होताय  या प्रश्नाचं उत्तर देत शुभमन म्हणाला होता, 'सारा का सारा सच बोल दिया. कदाचित हो कदाचित नाही.' पण तेव्हा शुभमन नेमकं कोणत्या साराबद्दल बोलत होता, हे प्रेक्षकांना कळाले नव्हते पण आता कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये सारा अली खाननं अप्रत्यक्षरित्या शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या डेटिंगबाबत सांगितलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Shubman Gill : शुभमन गिलचं वर्ल्डकपमधील पहिलं शतक हुकलं, साराचा पहिल्यांदा चेहरा पडला, मग उभ राहुन कौतुक!

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Embed widget