एक्स्प्लोर

Koffee With Karan 8: कॉफी विथ करणमध्ये माय-लेकाची जोडी; करिनाबद्दल सैफला करणचा तो अजब प्रश्न अन् झाला शॉक

कॉफी विथ करण-8 (Koffee With Karan 8) या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि  शर्मिला टागोर (Sharmila Tagore) ही आई आणि मुलाची जोडी मजेशीर विषयांवर गप्पा मारताना दिसत आहे.

Koffee With Karan 8: दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) कॉफी विथ करण या टॉक शोचा 8 सीझन (Koffee With Karan 8) गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच करणने  नुकताच सोशल मीडियावर कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या नव्या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि  शर्मिला टागोर (Sharmila Tagore) ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध आई आणि मुलाची जोडी मजेशीर विषयांवर गप्पा मारताना दिसत आहे.

करणच्या कॉफी विथ करणच्या शोमध्ये सैफ अली खान आणि शर्मिला टागोर हे हजेरी लावणार आहेत. ही आई-मुलाची जोडी  शोमध्ये खूपच धमाल करताना दिसत आहे. ज्याची प्रोमोमध्ये झलक पाहायला मिळाली. प्रोमोच्या सुरुवातीला करण हा शर्मिला टागोर यांना  "सपने की रानी" असं म्हणतो तर सैफला तो "नबाव" असं म्हणतो. यानंतर सैफ अली खान आणि शर्मिला टागोर काऊचवर बसतात. करण सैफला करिनाबाबत एक अजब प्रश्न विचारतो. करणचा अजब प्रश्न ऐकल्यानंतर सैफ थक्क होतो.

शर्मिला टागोर सांगितला सैफच्या कॉलेजमधील किस्सा

प्रोमोमध्ये दिसत आहे की, शर्मिला या सैफ अली खानच्या कॉलेजमधील एक किस्सा सांगतात. शर्मिला या म्हणतात, सैफ कॉलेजलाही जात नव्हता आणि एअर होस्टेसना बाहेर पाठवून तो कुठेतरी जायचा. यावर स्पष्टीकरण देताना सैफ म्हणतो की, या गोष्टी अतिशयोक्त केल्या जात आहेत. यानंतर सैफ गंमतीने म्हणतो की, "मला माझा वेगळा एपिसोड हवा आहे."

पाहा प्रोमो:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या 8 व्या सीझनच्या गेल्या एपिसोडमध्ये अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांनी हजेरी लावली होती. तसेच दीपिका पादुकोण,रणवीर सिंह, बॉबी देओल, सनी देओल, आलिया भट्ट, करीना कपूर,वरुण धवन,सिद्धार्थ मल्होत्रा, राणी मुखर्जी, काजोल, विकी कौशल, कियारा आडवणी,अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर  या सेलिब्रिटींनी देखील या शोमध्ये हजेरी लावली आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:

Koffee With Karan 8: लेकीच्या ट्रोलिंगबाबत सिंघमचं मोजक्या शब्दात उत्तर, निसाच्या बॉलिवूज डेब्यूबाबत अजय म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

Janhavi Kapoor Peddi: 'मी त्यांना कंबर अन्...', 'पेद्दी' वरुन Controversy; जान्हवी कपूरच्या चॅट्सचे स्क्रीनशॉट्स व्हायरल
'मी त्यांना कंबर अन्...', 'पेद्दी' वरुन Controversy; जान्हवी कपूरच्या चॅट्सचे स्क्रीनशॉट्स व्हायरल
Priya Bapat: वयाचं अंतर अन् त्यात लव्ह मॅरेज, लग्नाच्या आदल्या दिवशी आईने प्रिया बापटला दिला मोलाचा सल्ला
वयाचं अंतर अन् त्यात लव्ह मॅरेज, लग्नाच्या आदल्या दिवशी आईने प्रिया बापटला दिला मोलाचा सल्ला
Peddi: राम चरण अन् जान्हवीची हिट ठरली जोडी; 3 दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कमाई, 150 कोटींच्या दिशेनं वाटचाल
राम चरण अन् जान्हवीची हिट ठरली जोडी; 3 दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कमाई, 150 कोटींच्या दिशेनं वाटचाल
Cockroach Janata Party: 'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

व्हिडीओ

Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
Embed widget