एक्स्प्लोर

...म्हणून मध्यरात्री कतरिना हॉस्पिटलमध्ये गेली!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ मध्यरात्री मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये गेली होती. मध्यरात्री कतरिना हॉस्पिटलमध्ये गेल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, बदललेल्या वातावरणामुळे कतरिना आजारी पडली होती आणि त्यामुळे ती हॉस्पिटलमध्ये गेली होती.   कतरिना कैफ सध्या तिचा आगामी सिनेमा ‘जग्गा जासूस’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. कतरिना मोरोक्को, मुंबई आणि लंडनमध्ये ये-जा करत असते. त्यामुळे वातावरणात वारंवार बदल होत असतो आणि याचा परिणाम आरोग्यावर होऊन कतरिना आजारी पडली होती. त्यामुळे मध्यरात्री कतरिनाला हॉस्पिटल गाठावं लागलं होतं.   मुंबई आणि मोरोक्को या दोन्ही शहरांमध्ये प्रचंड उन्ह आहे, तर लंडनमध्ये कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे या तिन्ही शहरात फिरताना कतरिनाला बदलत्या वातावरणाचा सामना करावा लागतो.   कतरिना मध्यरात्री खारमधील हेल्थ केयर सेंटरमध्ये जवळपास 45 मिनिटं तपासणी करुन घरी परतली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Atul Kulkarni on CJP Protest: आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णींचा आंदोलनास थेट पाठिंबा
आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णींचा आंदोलनास थेट पाठिंबा
Rajkumar Rao on CJP Protest: 'तुम्ही दबावाची कल्पना करु शकत नाही'; राजकुमार रावने डिलिट केली कमेंट, 'मोदी हैं तो मुमकिन हैं' वर दिलं स्पष्टीकरण
'तुम्ही दबावाची कल्पना करु शकत नाही'; राजकुमार रावने डिलिट केली कमेंट, 'मोदी हैं तो मुमकिन हैं' वर दिलं स्पष्टीकरण
Shahrukh Khan on CJP: सलमाननंतर शाहरुख खाननेही CJPच्या आंदोलनाला पाठिंबा दिला? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या खरं
सलमाननंतर शाहरुख खाननेही CJPच्या आंदोलनाला पाठिंबा दिला? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या खरं
Jana Nayagan Movie Review: तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय आणि भारताची लोकशाही साजरी करणारी फिल्म
तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय आणि भारताची लोकशाही साजरी करणारी फिल्म

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Embed widget