एक्स्प्लोर

Merry Christmas Release Date : 'मेरी क्रिसमस' सिनेमाची रिलीज डेट बदलली; 'या' दिवशी होणार रिलीज!

Merry Christmas : 'मेरी क्रिसमस' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Katrina Kaif Vijay Sethupathi Merry Christmas Release Date : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा 'मेरी क्रिसमस' (Merry Christmas) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधा हा सिनेमा 15 डिसेंबरला रिलीज होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. 

'मेरी क्रिसमस'ची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. श्रीराम राघवन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. आता या सिनेमासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. कतरिना आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'मेरी क्रिसमस' हा सिनेमा ठरलेल्या वेळेआधीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'मेरी क्रिसमस' (Merry Christmas Release Date)

कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या 'मेरी क्रिसमस' या सिनेमाची नवी रिलीज डेट समोर आली आहे. आधी हा सिनेमा 15 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता हा सिनेमा 8 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'मेरी क्रिसमस'च्या निर्मात्यांनी ठरलेल्या वेळेच्या एक आठवडा आधी हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

'मेरी क्रिसमस' अन् 'योद्धा' आमने-सामने 

'मेरी क्रिसमस' आणि 'योद्धा' हे सिनेमे आमने-सामने येणार आहेत. 'योद्धा' हा सिनेमा आधी 15 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. पण आता हा सिनेमा 8 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही सिनेमे आमने-सामने येणार आहेत. 'योद्धा' हा सिनेमा प्लेन हायजॅकवर आधारित आहे. सागर आमरे आणि पुष्कर ओझा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

कतरिनाकडे सिनेमांची रांग (Katrina Kaif Movies)

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचे अनेक सिनेमे सध्या पाईपलाईमध्ये आहेत. तिचा 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमात ती बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत (Salman Khan) अॅक्शन करताना दिसणार आहे. इमरान हाशमीदेखील या सिनेमात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. तसेच शाहरुखची झलकही या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सलमानचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करेल, असे म्हटले जात आहे. तसेच शाहरुखच्या 'पठाण'चा हा सिनेमा रेकॉर्ड ब्रेक करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या

Merry Christmas Release Date : रात जितनी संगीन होगी...; कतरिना-विजयच्या 'मेरी क्रिसमस'ची रिलीज डेट जाहीर; पोस्टरने वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget