एक्स्प्लोर

Vijay Sethupathi, Katrina Kaif : ‘मेरी ख्रिसमस’च्या शूटिंगला सुरुवात, विजय सेतुपतीसोबतचे फोटो शेअर करत कतरिनाने दाखवली सेटची झलक!

Vijay Sethupathi, Katrina Kaif : नुकतेच कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर दिग्दर्शक श्रीराम राघवन आणि सहकलाकार विजय सेतुपती यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

Vijay Sethupathi, Katrina Kaif : दिग्दर्शक श्रीराम राघवन (Sriram Raghavan) यांच्या आगामी ‘मेरी ख्रिसमस’ (Merry Khristmas) चित्रपटात अभिनेता विजय सेतुपतीसोबत (Vijay Sethupathi) अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते त्यांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मीडिया रिपोर्टनुसार,  या दोघांनी काही काळापूर्वीच चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. आता टीम ‘मेरी ख्रिसमस’च्या पुढील शेड्यूलसाठी सज्ज झाली आहे. नुकतेच कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर दिग्दर्शक श्रीराम राघवन आणि सहकलाकार विजय सेतुपती यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

एका फोटोत कतरिना कैफ श्रीराम राघवन यांच्या सोबत बसून सीन्स ऐकत आहे. दुसऱ्या फोटोत ती स्वतः आणि अभिनेता विजय सेतुपती दिसत आहे. निळ्या रंगाच्या चेक्स शर्ट परिधान केलेला विजय सेतुपती कतरिनाकडे पाहताना दिसतोय. तर, पांढरा स्वेटर टॉप घातलेली कतरिना डोळे मिटून आणि चेहऱ्यावर हात ठेवून बसली आहे. एका फोटोत कतरिना विजयकडे बघताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना कतरिनाने कॅप्शन लिहिले की, ‘काम सुरु आहे..’

पाहा पोस्ट :

विजय सेतुपती प्रसिद्धी झोतात!

अभिनेता विजय सेतुपती सध्या शाहरुख खानच्या ‘जवान’ आणि अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द रूल’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चांमुळे प्रसिद्धी झोतात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, निर्मात्यांनी ‘जवान’मधील महत्त्वाच्या भूमिकेसाठी विजय सेतुपतीशी देखील संपर्क साधला आहे. मात्र, त्याने अद्याप होकार दिलेला नाही. असेही म्हटले जातेय की, अल्लू अर्जुन स्टारर चित्रपटातील खलनायिकी भूमिकेसाठी निर्मात्यांनी विजय सेतुपतीशी संपर्क साधला आहे.

कतरिनाकडेही चित्रपटाची रांग

कतरिना कैफबद्दल बोलायचे झाले, तर ती अभिनेता ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत ‘फोन भूत’मध्ये दिसणार आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाची कथा एका दुकानाभोवती विणली गेली आहे, जिथे भूत-प्रेत यांना कैद करण्याचे सामना विकले जाते. या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तरने केली आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, शीबा चड्ढा आणि निधी बिश्त हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. इमरान हाश्मी आणि सलमान खानसोबत तिचा ‘टायगर 3’देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा :

Katrina Kaif ,Vicky Kaushal Photos : विकी कतरिना स्पेंड करतायत 'क्वालिटी टाईम'; शेअर केले खास फोटो

katrina kaif, Vicky Kaushal : कतरिनाचा एअरपोर्टवरील व्हायरल व्हिडीओ चर्चेत; नेटकरी म्हणाले, 'प्रेग्नंट आहेस का?'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget