एक्स्प्लोर

Celebs Childhood Pics: फोटोतील ‘या’ क्युट मुलीला ओळखलंत का? गोविंदा आणि सलमानसोबत दिलेत हिट चित्रपट

नुकताच बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या अभिनेत्रीनं गोविंदा (Govinda) आणि सलमान खान (Salman Khan)  यांच्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं.

Celebs Childhood Pics: अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. 'आपले आवडते कलाकार त्यांच्या बालपणी कसे दिसत असतील?', असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडत असतो.  नुकताच बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या अभिनेत्रीनं गोविंदा (Govinda) आणि सलमान खान (Salman Khan)  यांच्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं. जाणून घेऊयात या अभिनेत्रीबद्दल...

अभिनेत्री करिश्मा कपूरचा (Karisma Kapoor)  हा बालपणीचा फोटो आहे. करिश्मानं तिचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं होतं, 'अॅन अॅप्पल अ डे किप डॉक्टर्स अवे' करिश्माचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karisma Kapoor (@therealkarismakapoor)

सलमान आणि गोविंदाच्या हिट चित्रपटांमध्ये केलं काम
राजा बाबू, कुली नंबर 1, हिरो नंबर 1 या हिट चित्रपटांमध्ये करिश्मानं गोविंदासोबत काम केलं. तर सलमान खानसोबत करिश्मानं बीवी नंबर वन, जुडवा, अंदाज अपना अपना, हम साथ साथ है आणि दुल्हम हम ले जायेंगे या चित्रपटांमध्ये काम केलं.  दिल तो पागल है, रिश्ते या करिश्माच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karisma Kapoor (@therealkarismakapoor)

वैयक्तिक आयुष्यामुळे असते चर्चेत

करिश्मा कपूर ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. 2003 मध्ये करिश्मानं संजय कपूर या  बिझनेसमॅनसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर संजय आणि करिश्मा यांच्यामध्ये मतभेद झाले. करिश्मा कपूरनं संजयच्या कुटुंबावर काही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर 2016 मध्ये संजय आणि करिश्माचा घटस्फोट झाला.

करिश्माचे आगामी प्रोजेक्ट

करिश्मा लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  करिश्माच्या या नव्या प्रोजेक्टचं नाव ब्राउन असं आहे. ब्राउन हा चित्रपट आहे की वेब सीरिज याबाबत करिश्मानं कोणतीही माहिती चाहत्यांना दिली नाही.  अभय देव हा ब्राउन नावाच्या या नव्या प्रोजेक्टचं दिग्दर्शन करणार आहे. ,  

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Karisma Kapoor : 'पुन्हा लग्न करणार का?'; चाहत्याच्या प्रश्नाला करिश्मानं दिलेल्या उत्तरानं वेधलं अनेकांचं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
Actor Chandrakanth Death :  धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
Kiran Mane :  मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...
मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Kalyan Loksabha News : कल्याण मतदारसंघात कुणाचं पारडं जड? कोण मारणार बाजी? कल्याणकरांचं मत कुणाला?Uddhav Thackeray On Police : कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांना सोडणार नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोलVibhav Kumar Arrest News : केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटकChanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
Actor Chandrakanth Death :  धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
Kiran Mane :  मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...
मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...
Monsoon Update : आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
Narayan Vaghul : प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
Embed widget