एक्स्प्लोर
करीना-सैफचा मुलगा तैमूरचा नवा फोटो व्हायरल
![करीना-सैफचा मुलगा तैमूरचा नवा फोटो व्हायरल Kareena Kapoor Khans Son Taimur Ali Khans New Pic Goes Viral करीना-सैफचा मुलगा तैमूरचा नवा फोटो व्हायरल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/13111316/TAIMUR-ALI-KHAN.JPG-MAIN-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर जन्मापासूनच चर्चेत आहे. तैमूर चर्चेत राहण्याचा सिलसिला सुरुच आहे.
सुरुवातीला तैमूरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर झाले होते. पण छोट्या नवाबचा आता जो फोटो समोर आला आहे, तो पाहून तुम्हीही म्हणाल, की तैमूर अतिशय देखणा आहे.
करड्या रंगाचे डोळे, सोनेरी केस, असा तैमूरचा एक क्यूट फोटो व्हायरल होत आहे. सैफने तैमूरचा हा फोटो त्याच्या व्हॉट्सअॅप डीपीवर लावल्याचं कळतं. पण यानंतर हा फोटो व्हायरल झाला आहे.
फोटो : पिंकव्हिला
करीना काही दिवसांपूर्वीच म्हणाली होती की, तैमूर गोंडस मुलगा आहे. आता हा फोटो पाहून कोणीही हेच बोलेल.
याआधी तैमूरच्या नावावर फारच वाद झाला होता. सैफ आणि करीनाने मुलाचं नाव तैमूर अली खान ठेवल्याने सोशल मीडियावर दोघांवर जोरदार टीका झाली होती.
![TAIMUR-ALI-KHAN1](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/13111300/TAIMUR-ALI-KHAN1.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)