एक्स्प्लोर

VIDEO: एअरपोर्टवरुन आई-वडिलांसोबत हसत-खेळत आला, पण गाडीजवळ जाताच ढसाढसा रडायला लागला; सैफच्या लेकाच्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा

 Jeh Ali Khan: एअरपोर्टवरील जेहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो रडताना दिसत आहे.

Jeh Ali Khan: अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) हे त्यांची मुले तैमूर अली खान (Taimur Ali Khan) आणि जेह अली खान (Jeh Ali Khan) यांच्यासोबत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी स्वित्झर्लंडमध्ये गेले होते. गुरुवारी हे कुटुंब मुंबईत परतले. एअरपोर्टवर पापाराझींनी खान कुटुंबाला स्पॉट केलं.अशातच एअरपोर्टवरील जेहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो रडताना दिसत आहे.

का रडला जेह?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडीओमध्ये जेह हा त्याची आई करिनाचा हात पकडून हसत खेळत चालताना दिसत आहे. त्यानंतर जेह, तैमूर आणि सैफ हे त्यांच्या गाडीजवळ येतात. तैमूर गाडीच्या फ्रंट सीटवर बसतो. त्यानंतर जेह त्याच्या जवळ बसायला जातो, पण सैफ त्याला मागच्या सीटवर बसायला सांगतो. गाडीमधून उतरल्यावर जेह रडायला लागतो. 

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

जेहच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यांन कमेंट केली, "त्याला फ्रंट सीटवर बसायचं आहे. सगळी लहान मुलं सारखीच असतात." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "घरातल्या सेकंड चाइल्डसोबत नेहमीच असं होतं."

करीना आणि सैफ यांनी 16 ऑक्टोबर 2012 रोजी लग्न केले. 2016 मध्ये  करीनानं तैमूरला जन्म दिला. फेब्रुवारी 2021 मध्ये करीनानं जेहला जन्म दिला. सैफने करिनाच्या आधी अमृता सिंगशी लग्न केले होते. अमृता आणि सैफ यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत.

करीनाचे चित्रपट

करीना ही लवकरच  'सिंघम 3'  या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी करीनाचा  'जाने जान' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला. या चित्रपटातील करीनाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.  आता करीनाच्या सिंघम-3 या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.   काही दिवसांपूर्वी 'सिंघम 3' या चित्रपटामधील करीनाचा लूक रिलीज करण्यात आला .  तर सैफच्या देखील आगामी चित्रपटांची प्रेक्षक वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Kareena Kapoor: तैमूर, जेह आणि करीनानं काढलेली रांगोळी पाहून सैफही चक्रावला; नेटकरी म्हणाले, "ही दिवाळी आहे की होळी?"

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?

व्हिडीओ

Revati Sule : सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचं लग्न ठरलं? Special Report
Rahul Gandhi at Loksabha : संसदेत तिसऱ्या दिवशी तरी वादाची कोंडी फुटली की नाही? Special Report
Raj Thackeray Tweet On RSS : राज ठाकरेंचे मोहन भागवतांना पत्र Special Report
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांनी स्वीकारला पदभार, आठवणींचा गहिवर Special Report
Chandrapur Mayor Politics : चंद्रपुरात कसं जुळलं ठाकरे आणि भाजपचं सूत? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Makrand Patil : माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
Sanjay Jadhav : परभणीत काँग्रेससोबत राहील, संजय जाधव यांना विश्वास, अजित पवारांच्या एका फोन कॉलचा संदर्भ देखील सांगितला
परभणीत काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी होती,आमचा चांगला समन्वय, काँग्रेस सोबत राहणार: संजय जाधव
Embed widget