एक्स्प्लोर

कपिल शर्मा छोट्या पडद्यावर परतणार, तारीखही ठरली!

मध्यंतरी सुनील ग्रोव्हरसोबत वाद झाल्यानंतर कपिल शर्मा चर्चेत होता. त्यानंतर तो आजारी पडला आणि त्यानंतर ‘द कपिल शर्मा शो’ही सोनी टीव्हीने बंद केला होता. त्यामुळे काही काळ कपिल शर्मा छोट्या पडद्यापासून दूर होता.

मुंबई : प्रसिद्ध विनोदी अभिनेता कपिल शर्मा मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार आहे. ‘फॅमिली टाईम विद कपिल’ या नव्या शोमधून कपिल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 25 मार्चपासून हा कार्यक्रम सोनी टीव्हीवर सुरु होणार आहे. सध्या सुरु असलेल्या ‘सुपर डान्सर सीजन 2’ या शोच्या जागी कपिलचा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे आता सुरु असलेल्या डान्स शोच्या अंतिम फेरीनंतरच कपिल प्रेक्षकांच्या भेटीला येईल. रात्री 9 वाजता कपिलचा कार्यक्रम असेल. प्रेक्षकांसाठी काहीशी निराशा करणारी बातमी म्हणजे, या कार्यक्रमात कपिल शर्मा कॉमेडी करताना दिसणार नाहीय. मात्र त्याचे पूर्वीचे साथीदार म्हणजे कीकू शारदा, चंदन प्रभाकर यात असतील, तर सुनील ग्रोव्हर मात्र यात नसेल. ‘फॅमिली टाईम विद कपिल’चे प्रोमो सोनी टीव्हीने याआधीच दाखवण्यास सुरुवात केली होती. कपिल शर्माच्या स्ट्रगलवर आधारित हे प्रोमो तयार करण्यात आले असून, दिवस बदलण्यास वेळ लागत नाही, असे कपिल यातून सांगतो. मध्यंतरी सुनील ग्रोव्हरसोबत वाद झाल्यानंतर कपिल शर्मा चर्चेत होता. त्यानंतर तो आजारी पडला आणि त्यानंतर ‘द कपिल शर्मा शो’ही सोनी टीव्हीने बंद केला होता. त्यामुळे काही काळ कपिल शर्मा छोट्या पडद्यापासून दूर होता.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास
Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास
Nana Patekar Death Marathi News: 'मेरा मन करता है की भगवान को ही मार डालू...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं राम गोपाल वर्मा कोलमडला!
'मेरा मन करता है की भगवान को ही मार डालू...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं राम गोपाल वर्मा कोलमडला!
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं; नेमकं काय म्हणाले होते?, VIDEO
नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं; नेमकं काय म्हणाले होते?, VIDEO
Nana Patekar Death Tukaram Mundhe: 'आमचं 8 दिवसांपूर्वीच बोलणं झालं होतं, मला म्हणाले...'; नाना पाटेकरांच्या आठवणीत तुकाराम मुंढे गहिवरले, नेमकं काय म्हणाले?
'आमचं 8 दिवसांपूर्वीच बोलणं झालं होतं, मला म्हणाले...'; नाना पाटेकरांच्या आठवणीत तुकाराम मुंढे गहिवरले, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar: असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
Popatrao Pawar on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
Nana Patekar: 'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
Amol Palekar on Nana Patekar Passed Away : माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Embed widget