एक्स्प्लोर

"मेरी झांसी नही दुंगी", 'मणिकर्णिका'चा ट्रेलर रिलीज

अनेक अडथळे पार करत कंगना राणावतचा बहुप्रतिक्षित ‘मणिकर्णिका : दी क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या भेटीस आला आहे.

मुंबई : अनेक अडथळे पार करत कंगना राणावतचा बहुप्रतिक्षित ‘मणिकर्णिका : दी क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या भेटीस आला आहे. "मेरी झांसी नही दुँगी" म्हणत इंग्रजांविरुद्ध रणशिंग फुंकणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंचे चरीत्र या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलर दमदार आहेच, त्याहून दमदार कंगनाचा अभिनय आहे. ट्रेलरमध्ये कंगना तलवारबाजी करताना, तिरंदाजी करताना, घोडेस्वारी करताना सर्वांचे लक्ष वेधून घेते. "हम लढेंगे, और छत्रपती शिवाजी महाराज के स्वराज के सपनेको पुनर्जिवित करेंगे", कंगनाच्या या डायलॉगने तर पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येतो. चित्रपटात असे अनेक दमदार डायलॉग असणार हे, ट्रेलरमधूनच दिसते. मणिकर्णिकाची "अडथळ्यांची शर्यत" कंगनाच्या मणिकर्णिका या चित्रपटाने आतापर्यंत अनेक अडथळे पार केले आहेत. सुरुवातीला या चित्रपटाच्या कथानकाला विरोध करण्यात आला. त्यानंतर दिग्दर्शक क्रिशने हा चित्रपट अर्ध्यावरच सोडला. त्यानंतर कंगनाने दिग्दर्शनाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. परंतु त्यानंतर अभिनेता सोनू सूदने हा चित्रपट मध्येच सोडून कंगनाला अजून एक धक्का दिला. त्यानंतर कंगनाच्या अजून एका सहकलाकाराने हा चित्रपट अर्ध्यावर सोडला. असे अनेक अडथळे पार करत अखेर आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी, डॅनी डेन्झोपा, कुलभूषण खरबंदा यांच्यादेखील भूमिका आहेत. परंतु ट्रेलरवरुन हा चित्रपट सबकुछ कंगना असाच असेल.

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget