Decoding Kalki 2898 AD World : अमिताभ अश्वत्थामा, दीपिका सुम-एटी, 875 वर्षानंतरची अत्याधुनिक टेक्नोलॉजी; डिकोडिंग 'कल्कि 2898 एडी'

Kalki 2898 AD ARTICLE PREMIUM
Decoding Kalki 2898 AD World : या चित्रपटात भविष्यातील एक अनोखे विश्व मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'कल्की 2898 AD' च्या जगाशी संबंधित या गोष्टी जाणून घेऊयात...
Decoding Kalki 2898 AD World : सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) हा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट आहे. जवळपास 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक एका वर्षापूर्वी सॅन


