एक्स्प्लोर

बहुचर्चित 'कलंक' चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, अनोख्या प्रेमकथेचा हटके अंदाज

या कथेत सत्या चौधरी (सोनाक्षी सिन्हा)चा पती देव चौधरी (आदित्य रॉय कपूर) हा रुपशी लग्न करतो. नंतर रुप ही जफरच्या प्रेमात पडते अशी कथा आहे. माधुरी या चित्रपटात ‘बेगम बहार’च्या भूमिकेत आहे तर संजय दत्त ‘बलराज चौधरी’ च्या भूमिकेत आहे.

मुंबई : यंदा प्रेक्षकांना आतुरता असलेल्या 'कलंक' या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे.  40 च्या दशकातील ही लव्ह स्टोरी दाखविण्यात आली आहे. या सिनेमात तगडी स्टारकास्ट तर आहेच, मात्र सिनेमाच्या 2 मिनिटं 11 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये लोकेशन आणि भव्यतेमध्ये देखील कुठेच कमी दिसून येत नाहीये. बहुचर्चित 'कलंक' चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, अनोख्या प्रेमकथेचा हटके अंदाज आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, कुणाल खेमू अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात दिसून येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कियारा अडवाणी आणि क्रिती सेनॉन देखील दिसत आहेत. बहुचर्चित 'कलंक' चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, अनोख्या प्रेमकथेचा हटके अंदाज या प्रेम कथेमध्ये प्रेम, मारधाड, आयटम सॉंगसह चांगल्या गाण्यांचीही चर्चा आहे. वरुण धवन (जफर) आणि आलिया भट्ट (रुप)ची ही प्रेमकथा आहे. प्रथमदर्शनी या कथेत सत्या चौधरी (सोनाक्षी सिन्हा)चा पती देव चौधरी (आदित्य रॉय कपूर) हा रुपशी लग्न करतो. नंतर रुप देखील जफरच्या प्रेमात पडते अशी ही कथा आहे. माधुरी या चित्रपटात ‘बेगम बहार’च्या भूमिकेत आहे तर संजय दत्त ‘बलराज चौधरी’ च्या भूमिकेत आहे. अभिषेक वर्मन हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. तर सिनेमाची निर्मिती करण जोहर,  साजिद नाडियाडवाला, हीरु यश जोहर आणि अपूर्व मेहता यांनी केली आहे. हा चित्रपट 17 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. पाहा चित्रपटाचा ट्रेलर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget