एक्स्प्लोर

Julian Sands : पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेले अभिनेते ज्युलियन सँड्सच्या मृत्यूचे गूढ वाढले, कॅलिफोर्नियाच्या डोंगरावर सापडले अवशेष

Julian Sands : अभिनेते ज्युलियन सँड्स मृतावस्थेत आढळून आले आहेत.

Julian Sands : ब्रिटिश अभिनेते ज्युलियन सँड्स (Julian Sands) सध्या चर्चेत आहेत. ज्युलियन सँड्स यांनी 1980-90 च्या दशकात ऑस्कर नामांकित अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'अ रुम विथ अ व्ह्यू' आणि 'लीव्हिंग लास वेगास' हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत. गिर्यारोहण करताना ज्युलियन गायब झाले होते. आता पाच महिन्यांनी दक्षिण कॅलिफोर्नियाच्या एका डोंगरावर ते मृतावस्थेत आढळून आले आहेत. ज्युलियन सँड्स यांनी वयाच्या 65 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. 

नेमकं प्रकरण काय?

अभिनेते ज्युलियन सँड्स कॅलिफोर्निया येथील सॅन गॅब्रिअल पर्वताच्या बाल्डी बाऊल भागात गिर्यारोहणासाठी एकटेच गेले असून ते पुन्हा परतलेच नाहीत. पाच महिन्यांपासून ते बेपत्ता होते. 13 जानेवारीपासून बेपत्ता असलेले ज्युलियन सँड्स  25 जून 2023 रोजी एका कॅलिफोर्नियातील एका डोंगरावर ते मृतावस्थेत आढळून आले आहेत. दक्षिण कॅलिफोर्नियाच्या डोंगरावर त्यांचे अवशेष सापडले आहेत. ज्युलियन सँड्स यांचा मृत्यू कसा झाला याचा शोध सध्या सुरू आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार,  बाल्डी पर्वतारांगेतील एक भाग पर्यटकांची नेहमीच पहिली पसंती असतो. पण जानेवारी महिन्यात हिमवृष्टीमुळे अनेक पर्यटक अडकले होते. यात सँड्सही अडकला होता, असे म्हटले जात आहे. हवामान विभागाने सँड्सचा शोध घेतला असून त्यांच्या कुटुंबियांनी विभागाचे आभार मानले आहेत. 

ज्युलियन सँड्स यांचा सिनेप्रवास... (Julian Sands Movies)

ज्युलियन सँड्स यांनी सिनेमांसह छोटा पडदादेखील गाजवला आहे. ज्युलियन हा मुळचा लंडनचा असून 1985 साली 'ए रुम विद अ व्हू' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. त्यांचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला होता. बॉक्स ऑफिसवरदेखील या सिनेमाने चांगली कमाई केली. या सिनेमाच्या यशानंतर ते हॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी कॅलिफोर्नियाला गेले.  

ज्युलियन सँड्स यांनी हॉलिवूडच्या अनेक सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 1989 मध्ये वॉरलॉक, 1990 साली अर्चनोफोबिया, 1991 साली नेकेड लंच, 1993 साली बॉक्सिंग हेलेना आणि 1995 साली लीविंग लास वेबास या सिनेमांमध्ये ते महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. 

संबंधित बातम्या

Lew Palter Passed Away : 'टायटॅनिक' फेम अभिनेता ल्यू पाल्टरचे निधन; वयाच्या 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 01 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8:00AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सKishor Darade Graduate Election : पदवीधर, शिक्षक मतदार निवडणुकीचा आज निकाल मतमोजणीला सुरुवातLonavala Family Drown : भुशी डॅममध्ये बुडालेले एकाच कुटुंबातले, 2 जण अद्याप बेपत्ता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Hasan Mushrif: विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Embed widget